Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

मासिकपाळी आणि इतर आजार

१. मासिकपाळीतील अधिक रक्तस्त्राव

मासिकपाळी चालू असताना जर अंगावरून जास्त गेलं म्हणजे रक्तस्त्राव जास्त असेल तर हे तुमच्या शरिरातील रक्ताची कमतरता दर्शवते. तसेच मासिकपाळीच्या दरम्यान जाणवणार अशक्तपणा आणि चक्कर येणे ही देखील लक्षणे आहेत. शरीरातील रक्ताची कमतरता हे मासिकपाळीच्या वेळी होणार त्रास अधिक वाढवते. तसेच लोहाची कमतरता देखील दर्शवते

२. थायरॉईड पातळी

तुमची मासिकपाळी ही संप्रेरकांच्या माध्यमातून होत असते. आणि तुमची थायरॉईड च्या ग्रंथी मासिकपाळीच्या बाबतीत मोठी भूमिका पार पाडतात. ते तुमचं पचनव्यवस्था आणि वजनच्या कार्यात देखील मुख्य भूमिका बजावतात. जर तुम्हांला तुमच्या मासिकपाळीच्या बाबतीतकाही फरक जसे सुरवातीच्या दिवसात कमी फ्लो होणे किंवा कमी फ्लो होण्याच्या दिवसात अधिक फ्लो होणे.

३. एंडोमेट्रिओसिस तर नाही ना?

मासिकपाळीच्या दरम्यान जर तुम्हांला सहनशक्तीच्या पलीकडे जर पोट दुखत असेल तर तुम्हाला एंडोमेट्रिओसिस तर नाही ना हे तपासून पहा. हा असा आजार आहे ज्यामध्ये गर्भाशयातील वाढणाऱ्या उती गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागतात आणि त्यामुळे सहन होणार नाही अश्या वेदना होतात. एंडोमेट्रिओसिस(endometriosis)होण्याची शक्यता असते.या वेदना 2 दिवस तश्याच राहील्या तर आणि जर वेदांनामुळे अगदी हलवत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

४. तुमचा आहार सकस आहे का?

जर तुम्ही खूप कमी जेवत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या मासिकपाळीच्या फ्लो वर होतो.तुमचा आहार जर सकस नसेल तसेच तुमच्या आहारात फास्टफूड आणि जंकफूड अति असेल तर याचा परिणाम मासिकपाळीच्या चक्रावर होतो.

५.मधुमेह

 

 

 

अधिक वजन असणाऱ्या महिलांचे मासिकपाळी अनियमित असण्याची तक्रार असते आणि त्यांना या अश्या महिला साधारणतः टाईप दोनचा डायबिटीस असतो.आणि या मध्ये इन्सुलिनचा वापराने ओवरीज वर परिणाम होतो. मधुमेह असणाऱ्या महिलांना मासिकपाळी दरम्यान खूप त्रास होण्याची शक्यता असते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon