Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

या काही सध्या गोष्टींमुळे मनशांती मिळण्यास मदत होईल

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तसेच ताण-तणावामुळे माणसाकडे सगळं असून मनशांती नसते. त्यासाठी काही सोप्पे आणि साधे उपाय सांगणार आहोत. 

१. नकारात्मक गोष्टी बोलणे टाळाव्या आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

२. छोट्या-छोट्या गोष्टीवरून चिडणे टाळा.

३. ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्याबद्दल विचार करणे टाळा. नकारात्मक भूतकाळ विसरूया आणि वर्तमानात जगा.

४. स्वत:ला इतरांपेक्षा कमी समजून आत्मसविश्वास गमावू नका. तसेच कोणाबद्दल मत्सर वाटून घेऊ नका.

५. प्रत्येक गोष्ट वैयक्तिक पातळीवर घेऊ नका.

६. आयुष्यात ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात त्यांना स्वीकारून जे शक्य आहे ते बदलण्याचा प्रयन्त करा. . जे नियंत्रणात नाही त्याचा विचार करू त्रास करून घेणे निरर्थक असते.

व्यायाम आणि शारीरिक क्रिया

१. रोज मोकळ्या हवेत चालायला जा किंवा हलका व्यायाम करा. यामुळे त सेरोटेनीन आणि इतर मनःस्वास्थ्यस उपयुक्त अशी संप्रेरके स्त्रवण्यास मदत होईल.

३. रोज व्यायाम करा आणि स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मन प्रसन्न राहील

२. ध्यान-धारणा करा आयुष्य बदलून जाईल.

३. आंतरिक शांततेमुळेच बाह्य शांतता येते. त्यामुळे आंतरिक शांतात मिळवण्याच्या प्रयत्न करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon