Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

असे करा घरच्या-घरी झटपट मँगो आईस्क्रीम

साहित्य

४ ते५ वाटी हापूस आंब्याचा रस

२ वाटी क्रीम

१/२ वाटी कॉर्न सिरप

१ वाटी साखर

कृती

१. एका पातेल्यात आंबा रस आणि साखर मिसळून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळणे.

२. त्यात कॉर्न सिरप घाला आणि मिक्स करा. 

नंतर त्यात क्रीम घालुन मिश्रण एकजीव करणे.

३. नंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून एका डब्ब्यात हे मिश्रण घालून फ्रिज मध्ये सेट करायला ठेवा. 

४. अर्धा तासाने ते मिश्रण बाहेर काढून मिक्सरमधून फिरवून घ्या आणि नंतर पुन्हा फ्रिज मध्ये डब्ब्यात सेट करायला ठेवा 

५. नंतर ३-४ तासाने हे आईस्क्रीम खायला घेतले तर चालेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon