Link copied!
Sign in / Sign up
42
Shares

मध -लिंबू कोमट पाण्याचे मिश्रण प्या आणि या समस्या दूर ठेवा.


रोज सकाळ कोमट पाणी लिंबू रस आणि मध यांच्या मिश्रणाने आरोग्यविषयक अनेक समस्या कमी होतात हे मिश्रण कोणत्या समस्यांवर कसे उपयुक्त ठरते हे आपण पाहणार आहोत

१. उत्साह कायम ठेवते.

यामधील मध तुम्हाला तत्काळ उत्साही करते तर पाण्यामुळे मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा झाल्याने मनही प्रसन्न राहते . शरीरातील विषारी घटकांमुळे येणाऱ्या सुस्तीपणाला लिंबू दूर ठेवते त्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही आणि प्रसन्न ठेवते.

२. वजन कमी करण्यास मदत 

त मध लिंबू मिश्रित पाणी पोटात अल्काईन स्थिती तयार करत असल्याने तुमचे वजन झटपट कमी करण्यास मदत होते

३. मोठ्या आतडयांला चालना मिळते.

विषारी घटकांचा नाश करते, मध आणि लिंबू पाण्याचे मिश्रण लहान तसेच मोठ्या आतड्यांना चालना देते तसेच नैसर्गिकरित्या मोठे आतडे स्वच्छ करते, अन्नातील पोषक द्रव्ये ग्रहण करते व विषारी घटक दूर ठेवते

४. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

 मध-लिंबुपाण्याचे मिश्रण पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. लिंबाचा रस यकृताला जड अन्नपदार्थापासून पित्त निर्माण करण्यास मदत करते. तर मधातील घटक संसर्गापासून वाचवते. नाही तसेच या मिश्रणाच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

५. मूत्रमार्गाच्या समस्या दूर करते

मध लिबांच्या रसाचे आणि कोमटपाण्याचे मिश्रण शरीरातील अपायकारक घटक मुत्रामार्गे शरीरातून बाहेर टाकते. स्त्रियांमधील मूत्रमार्गतील इन्फेक्शन कमी करते.

६. मुखातील दुर्गंधी दूर करते

लिंबातील आम्ल तत्व , मध व पाण्याबरोबर मिसळल्याने तात्काळ तोंडातील दुर्गंधी दूर होते. लिंबू तोंड स्वच्छ करते. तोंडात राहिलेल्या अन्नकणांमुळे तसेच जिभेवर तयार होणाऱ्या पांढरया थरामुळे अनेकदा निर्माण होणारी दुर्गंधी नैसर्गिकरित्या दूर करते.

७. त्वचेचा पोत सुधारतो.

लिंबामुळे होणारी रक्तशुद्धी व नंवीन रक्त पेशी निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारते. मधामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

अश्याप्रकारे बनवा हे मिश्रण 

एक मोठा ग्लास कोमट  पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस  आणि एक टीस्पून मध घेऊन मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण घेतल्यानंतर अर्धा  तास चहा , कॉफी  घेणे कटाक्षाने टाळा. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon