Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

लिपस्टिक लावताय ? या गोष्टी तुम्हांला उपयुक्त ठरतील


लिपस्टिक हा स्त्रियांचा अविभाज्य भाग. काही स्त्रिया लावत नसतील पण लग्न समारंभ, पार्टी, कार्यक्रम ह्यामध्ये जाण्यासाठी लिपस्टिक लावत असतात. आणि लिपस्टिकमुळे सौंदर्यात खूप भर पडत असते. तेव्हा लिपस्टिक विषयी काही गोष्टी जाणून घेऊ.

१) जर तुमचे ओठ कोरडे असतील तर कोरड्या ओठावर लिपस्टिक लावून तुमचे ओठही आणि सुंदर दिसणार नाही त्यासाठी त्याजागी आता थंडीत व्हॅसलिन लावा. मग ओठ मुलायम झाल्यावर लिपस्टिक लावा.

२) लीप लायनर ओठांच्या साईझसाठी वापरला जातो. आणि हायलाईटही करत असते. त्यासाठी लीप लायनर ओठांना मॅच होणारे असेल तर चांगले आहे. आणि जर लीप लायनर वेगळे आणि लिपस्टिक वेगळी तर त्यात तितकी सुंदरता येणार नाही.

३) लिपस्टिक लावल्यावर ओठांना व्यवस्थित फिरवा नाहीतर वरती गर्द आणि खाली लाईट अशी होऊन जाईल. नाहीतर हलकासा टिश्यू फिरवून घ्यावा. आणि हलका दाब द्यावा.

४) महत्वाचे म्हणजे तुमचा रंग गोरा असेल तर खूप भडक लिपस्टिक लावू नका. ते खूप मार्दव दिसते. आणि रंग काळा असेल तर खूप गर्द लिपस्टिक लावून चेहरा विद्रुप करू नका. म्हणून जसा तुमच्या चेहराचा रंग आहे त्याप्रमाणे लिपस्टिक लावा.

५) दातांना लिपस्टिक लावू नका. कारण त्यात केमिकलचा केला असल्यामुळे ते पोटात गेल्यावर चक्कर येऊ शकतात.

आणि लिपस्टिक लावताना घाई करू नका. नाहीतर ती व्यवस्थित लागत नाही आणि तोंडात जाते.

६) लिपस्टिक खरेदी करताना त्याची एक्सपायरी तारीख आणि गुणवत्ता बघून घ्यावी. आणि खूप केमिकल असलेली लिपस्टिक घेऊ नका. कारण अति केमिकल मुळे ओठ खराब व्हायला किंवा कोरडे होतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon