Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

लैंगिक संबंधातून पसरणारे आजार : काही आश्चर्यकारक तथ्ये आणि गैरसमज

 


       जेव्हा लैंगिक संबंधातून पसरणारा एखादा आजार झाल्याचे समजते, तेव्हा त्या व्यक्तीला धक्का बसतो. आणि त्या व्यक्तीला आयुष्य पूर्णपणे थांबल्याचे आपल्याला वाटायला लागते. कारण या आजारांविषयी असलेल्या गैरसमजांमुळे, आपल्याला समाजात वावरणेही खूप अवघड बनून जाते.

या आजारांविषयी सर्वांना माहिती असते. पण या आजाराविषयी आपल्या लोकांच्या मनात अनेक संभ्रमही आहेत. कधीकधी असे लोक या आजारांविषयी स्वत:चे मनाचे निष्कर्ष काढून समाजात भीती निर्माण करतात.

या आजारांमध्ये क्लॅमेडिया, जननेंद्रियांवरील नागीण (जनायटल हर्पिस), गनोरिया, हेपॅटिटिस बी, एचआयव्ही आणि सिफिलिस यांचा समावेश होतो. या आजारांतील घातक विषाणू तुमचे जीवन सहजपणे नष्ट करू शकतात, हे खूप दु:खद आहे.

या आजारांविषयी तुम्हाला माहिती नसलेल्या काही धक्कदायक गोष्टी

1. लैंगिस संबंधातून पसरणारे आजार व्हर्जि व्यक्तीशी संबंध ठेवल्याने बरे होतात, असा एक सामान्य गैरसमज आहे. आफ्रिकन खंडातील लोकांत मोठ्या प्रमाणात हा गैरसमज आहे. त्यामुळे या भागात बलात्काराचे प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे हे आजार पसरण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे.

2. वीर्यस्खलनाच्या आधीच्या घटकांमध्येही हे घातक विषाणू असू शकतात. त्यामुळेही हे आजर पसरू शकतात.

3. सेक्स करताना लिंग बाहेर काढल्याने हे आजार होणार नाही, असं तुम्हाला वाटतं असेल. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.

4. हे आजार असलेल्या व्यक्तीशी एकवेळाही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले, तरीही हा आजार तुम्हालाही होऊ शकतो.

5. ओरल सेक्ससुद्धा सुरक्षित नाही. अशा व्यक्तींशी ओरल सेक्स केल्याने तुम्हाला जननेंद्रियांवरील नागीण (जनायटल हर्पिस) होऊ शकतो.

6. कंडोम तुम्हाला जननेंद्रियांवरील नागीणपासून कोणतेही संरक्षण देवू शखत नाही. कंडोममुळे केवळ लिंग झाकलेले असते. पण तुमच्या मांड्या उघड्या असतात. त्यामुळे तुम्हाला जनायटल हर्पिसचे लगेच इन्फेक्श होऊ शकते.

7. हे आजार झालेल्या महिलेच्या बाळालाही हे आजार होण्याची शक्यता असते. या महिलांच्या बाळांना कमी वजन, न्युमोनिया, अंधत्व, डोळ्यांचे इन्फेक्शन आणि यकृताचे आजार होऊ शकतात.

8. यातील काही आजार स्पर्शानेही होऊ शकतात. परस्पर हस्तमैथुनातून तुमच्यासाठी घातक असलेल्या बऱ्याच विषाणूंशी संपर्क येवू शकतो.

9. या आजारांपैकी हेपॅटिटिस ए आणि हेपॅटिटिस बी साठी लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे हे आजार बरे होऊ शकतात.

10. सिफिलिस या आाजाराचे नाव हे एका मेंढपाळावरून ठेवण्यात आले आहे. त्या मेंढपाळाला अपोलो या देवाचा अपमान केल्याबद्दल एका त्रासदायक आजाराचा शाप मिळाला होता 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon