आपल्या मुलीचे नाव खास असावे असे प्रत्येक आई बाबांना वाटत असते अश्या आई-बाबांना नाव ठरवताना थोडीशी मदत व्हावी म्हणून आम्ही काही नावे सांगून काही नवीन पर्याय देणार आहोत.
१. इरा
हे नाव तसे जुने आणि नवीन असे ट्रेडिंग नाव आहे याचा अर्थ पाण्याचा झरा असा होतो
२. इला /इलिका
या नावाचा अर्थ बुद्धिमान स्त्री असा होतो.
३. ईशिका
हे सध्या ट्रेंडिंग असलेल्या नावाचं अर्थ फारच छान आहे ईशिका म्हणजे ऐश्वर्या संपन्न अशी स्त्री
४. आभा
आभा या नावाचा अर्थ तेज असा होतो.
५. आख्या
हे जरा वेगळं असलेल्या नावाचा अर्थ कीर्ती प्रसिद्ध असा होतो.
६. आशुता
या नावाचा अर्थ शीघ्र असा होतो. तसेच हे नाव आई वडिलांच्या नावा पासून बनेल आहे असे देखील वाटू शकते उदा - आशुतोष + गीता असंच काहीसे

७. आर्वी
या नावाचा अर्थ गती हा आहे
८. शिखा
या नावाचा अर्थ ज्योत असा होतो.
९.सखी
या नावाचा अर्थ मैत्रीण किंवा साथीदार सोबती प्रेयसी असा देखील होतो.

१०.समीरा
या नावाचा अर्थ वार असा होतो
११.युक्ता
युक्ता या नावाचा कौशल्यपूर्ण तसेच अर्थ मिलन असा देखील होतो
१२.तृष्णा
तृष्णा या नावाचा अर्थ तहान असा होतो.

१३. निशी /निशा
या नावाचा अर्थ रात्र असा होतो
१४. नेहल
या नावाचा अर्थ प्रेम असा होतो.
१५. दर्शिता
या नावाचा अर्थ पूर्ण भास असा होतो

१६. जिगीषा
या नावाचा अर्थ जिंकण्याची इच्छा असा होतो.
१७. जिज्ञा /जिज्ञासा
या नावाचा अर्थ ज्ञानची इच्छा असा होतो.
१८. गरिमा
या नावाचा अर्थ श्रेष्ठत्व असा आहे
१९. सेजल
या ट्रेडिंग नावाचा अर्थ जलयुक्त असा होतो.
२०. अनुष्का
या नावाचा अर्थ मैत्रीपूर्ण, सक्षम, लक्षपूर्वक, आधुनिक, सक्रिय, स्वैर, उदार, अस्थिर, गंभीर, सर्जनशील, आनंदी, भाग्यवान असा होतो.
हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.
Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता
