Link copied!
Sign in / Sign up
18
Shares

प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनात या ७ समस्या येतात... तर जाणून घ्या कोणत्या आहेत या समस्या

   

                          1) वैवाहिक जीवन जगताना कामाचा तणाव निर्माण होते. ऑफिस, काम, खाण आणि झोपने असा दिनक्रम होते. अशा वेळी एकमेकांना वेळ देता येत नाही. समागमनाचा (सेक्सचा) आनंद घेता येत नाही. जरी सेक्ससाठी वेळ काढला तरी सेक्सपुर्वीचा आनंद पुरेसा घेता येत नाही. मुडमध्ये न येता, भावनिकतेचा विचार न करता. फक्त शरीर सुख  भागवणे. यामुळे दोघांत दरी निर्माण होते.

2)  नवविवाहित जोडपं सुरूवातीला ज्या पद्धतीने एकमेकां विषयी आकर्षीत होतात. तसाच आकर्षण नंतर नसतं.  ते कमी कमी होते जाते.  आकर्षणासाठी दोघंही प्रयत्न करणे गरजेचं असतं. आकर्षीत करण्यासाठी जोक मारणं, स्तुती करणे, आकर्षीत ड्रेसिंग करणं, डिनरला जाणं, एकत्र वेळ घालवणं महत्वाचं आहे.

मात्र जोडीदार आकर्षीत होतं असेल तर याता अर्थ प्रेम करत नाही असा अजिबात होतं नाही. प्रेम आणि आकर्षण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

 
 
 

3)  विवाहानंतर एकमेकांवर विश्वास असणे अत्यंत महत्वाचं असते. लग्न म्हणजे शारीरीक भुक नसून ती भावनिक गरज असेत. जोडीदारां विषयी भिती, विश्वास असेल तर याचा विपरित परिणाम होते. एकमेकांविषयी बोला, मत व्यक्त करा. यामुळे विश्वास निर्माण होते. विश्वास दोघांना बाधुन ठेवतं.

4) संभोगपुर्व आनंद प्रत्येक जोडीदारसाठी महत्वाचं असतं. फोर प्ले न करता म्हणजे मुडमध्ये न आणता सेक्स करणे म्हणजे खुस्तीसाठी मैदान न तयार करता खुस्ती खेळणे होय. फोर प्ले न करता सेक्स करणे म्हणजे भावनिकतेचा विचार न करता लैगिंकतेचा सुख घेणे. संभोगपुर्व आनंद मिळवण्यासाठी त्याला किंवा तिला भेटवस्तु देणं, पुफ्पगुच्छ देणं, कौतुक करणे यातुनच लैगिंक सुख मिळते.

5) मुलंबाळ होण्याआधी पुरेसा वेळ मिळते. मात्र दोघात तिसरा कोणी आला कि, एकमेकांना वेळ देणं शक्य नसतं. मुलांचं पालन पोषण, संगोपणातच वेळ जाते. उर्जा खर्च होते. रात्री जेव्हा बेडवर एकत्र येतात तेव्हा क्षणांत झोप लागते.

6) विसंवादातुन संवाद आणि संवादातुन सुसंवाद हे सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य आहे. सुख:, दुखात संवाद महत्वाचं आहे. संवादातुन मार्ग काढु शकतो. काही गैरसमज फक्त संवादातून काढता येते. मात्र विसंवादामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. पती पत्नी प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगितले पाहिजे. तरंच दोघांनाही सुखी जीवन जगता येते.

 
 
 

7)  जोडीदाराची आवडी निवडी, पसंत नापसंत काय आहेत ते समजुन घेणं गरजेच आहे. दोघांमध्ये सेक्स हा कळीचा मुदा असते. पत्नीला मुड नसते किंवा पतीचा मुड नसतो. अशा वेळी जबरदस्ती करणे टाळावे. एकमेकांना समजुन घ्यावा. 

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon