Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

कॉन्डोमच्या बाबतीतील मजेशीर सत्य

कॉन्डोम हे गर्भनिरोधक म्हणून वापरत हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण काँडोमच्या बाबतीत काही अश्या गोष्टी आहेत. ज्या मजेशीर आहेत पण तितक्याच खऱ्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. कॉन्डोमचा वापर हा फार वर्षांपासून होत आहे.

 

१२,०००ते १५,००० वारसा पूर्वीपासून कॉन्डोम वापरात असल्याचे संदर्भ सापडले आहेत. अगदी ज्यावेळी द जॉनी कम लेटली या पुस्तकात कॉन्डोमचा काही संदर्भ देण्यात आले आहेत ज्यामध्ये असे दिसून येते की फार वर्षा पूर्वी कॉन्डोमचा करण्यात येत आहे. हे पुस्तक १९८५ मध्ये लिहले गेले आहे. त्यावेळी देखील गर्भनिरोध म्हणूनच कॉन्डोम वापर करण्यात आल्याचा सांगण्यात आले आहे.

२. पहिले कॉन्डोम हे राबरा पासून बनलेले नव्हते. 

होय! पूर्वी, जेव्हा कंडोमचा वापर सुरू झाला तेव्हा ते लॅटेक्स,रबरचे बनलेले नव्हते. ते आतडयांचे बनविलेले होते. याशिवाय ते माशांच्या त्वचेपासून, जनावरांच्या शरीरापासून जसे मूत्राशय / आतील पोट इ. पासून बनवले गेले. जगातलं सगळ्यात जुनं कॉन्डोम हे ऑस्ट्रियाच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. ते १६४० च्या दरम्यानचे असून ते स्वीडनमध्ये बनवण्यात आले आहे. असे सांगण्यात येते की ते कॉन्डोम निर्जंतुक करण्यासाठी ते गरम दुधात टाकण्यात येत असे.

३. कॉन्डोम बनवण्याची कल्पना ही ट्रेनच्या टायर पासून सुचली. 
 

होय, टायर्सपासून १८८५ मध्ये ज्यावेळी गोरिल्लान टायर व्हलकनेझेशन मोहीम सुरू झाली त्या वर्षी, कंडोमची कल्पनाची कल्पना सुचली. म्हणूनच कॉन्डोम लॅटेक्सचे बनलेले असले तरी बनलेले असूनही, रबर अजूनही शिफारस केलेली पर्याय आहे.

४. बंदुक गंजण्यापासून रोखण्यासाठी त्यावर कॉन्डोम लावत.

विचित्र असले तरी, दुसऱ्या विश्वयुद्धात सैनिक आपल्या बंदुकाना गंज लागू नाय म्हणून कॉन्डोमने गुंढाळून ठेवत.

  ५. कॉन्डोम मध्ये मोठया प्रमाणात पाणी पकडून ठेवण्याची ताकद असते.

काही कॉडोममध्ये 10 लिटर पाणी ठेवण्याची क्षमता आहे हे आपल्याला माहिती आहे का

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon