Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

किडनीविषयक ही लक्षणे दिसल्यास काळजी घ्या.


 घेवड्याच्या आकाराचा आणि माणसाच्या मुठीएवढा असलेला हा  महत्वपूर्ण अवयव मणक्याच्या दोन्ही बाजूंना कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला असतो. हा अवयव गाळणीचे काम करतात पाण्यातील कचरा, अशुध्दी गाळून शुध्द पाणी देते त्याचप्रकारे मूत्रपिंड शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते. किडनी निरोगी व्यक्तीचे साधारणतः दररोज जवळपास १८० लिटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून साधारणतः  दोन ते अडीच लिटर मूत्र दररोज तयार होते. रक्तशुद्धीकरणाबरोबर मूत्रपिंड शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्याचेही काम करते.

ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका 

लघवी अडकणे

लघवी बंद होणे,वारंवार लघवी होणे

लघवीतून विचित्र द्रव बाहेर येणे  

पोटात सतत दुखणे

चेहरा सुजणे.

या गोष्टी कराव्या 

किडनीचे विकार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा.

योग्य प्रमाणात पाणी प्या. 

आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. 

बाहेरचे पदार्थ, फास्ट फूड टाळा. 

धूम्रपान आणि मद्यपान टाळा. 

रक्तदाब-डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीने काळजी घ्या आणि ठराविक अंतराने लघवी-रक्त तपासा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon