Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

खाण्याच्या वेळा बदला आणि वजन कमी करा

खूप स्त्रियांना खाणे खूप आवडत असते. आणि असे म्हटले जात की, स्त्रिया सतत काही ना काही खात असतात. एकदम काही खात नाहीत पण चटपटीत खाणे त्यांना खूप आवडत असते. पण बऱ्याच समस्या ह्या अति खाण्याने तयार होत असतात. आणि चटपटीत खाण्याने जास्तच वजन वाढत असते. आणि तुम्हीच काही दिवसांनी वजन कमी करण्यासाठी डायट करतात किंवा ते वजन कमी करण्यासाठी खूप दिवसरात्र चिंता करत बसतात. आणि बाळ झाल्यावर वजन खूप वाढून जाते. त्यालाही कमी करायचे असतेच.

तेव्हा ह्या ब्लॉगमधून तुम्हाला जेवण करण्याविषयी काही गोष्टी सांगतो. त्यातून तुम्हाला वजन घटवायला मदत मिळेल.

१) दिवसातून ३ वेळा खाणे

दररोज सकाळी घ्यायचा नाष्टा, दिवसाचे जेवण, आणि रात्रीचे जेवण ह्यांच्या वेळा दररोज एकसमान असायला हव्यात. ह्या तीन वेळा तुम्हाला कॅलरी व प्रोटीन मिळेल असे खाणे खा. म्हणजे त्या व्यतिरिक्त खायची गरज राहणार नाही. त्यासाठी ३० ग्राम प्रोटीन खाण्यात घेत चला.

२) दिवसातून ४ ते ५ वेळा छोटे जेवण घेणे

जर आता तुमचे वजन खूप वाढले असेल आणि आता कमी करायचे आहे तर दिवसातून ४ ते ५ वेळा नाष्टा जसा करतो तसे जेवण घेत चला. त्याला हलके फुलके जेवण म्हणता येईल. ह्यामुळे तुम्हाला कॅलरी मिळतील आणि खूप चरबी वाढेल असा आहार तुम्हाला ह्यातून मिळणार नाही.

३) काम करून किंवा खूप चालून

व्यायाम तुमच्या शरीराला इन्सुलिन च्या प्रति खूप संवेदनशील बनवत असतो. त्यामुळे तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट घेण्याची शक्ती वाढत असते. त्यामुळे व्यायाम करून किंवा खूप चालून, काम करून कार्बोहायड्रेट घ्यावीत.

४) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत फक्त भाज्या आणि फॅट -फ्री जेवण घ्यावे

ह्या पद्दतीचा वापर करून तुम्ही तुमचे खूप वजन कमी करू शकता. झोपेतून उठल्यावर ते संध्याकाळी पर्यन्त फक्त भाज्या, डाळ, आणि हिरवा भाजीपाला खावा त्यामुळे रात्री तुम्हाला चिकन किंवा चटपटीत खाण्याची इच्छा होणार नाही. म्हणजे तुमचे दिवसभर तुमच्या कॅलरी घेण्यावर लक्ष राहणार.

५) आणखी एक प्रयोग तुम्ही करू शकता

जितक्या वेळा तुम्ही खाणार त्यात आठवड्यात दोन दिवस काहीच खाऊ नका. वजन घटवण्यासाठीच नाही तर तुमची फिगर मेंटेन करण्यासाठी हा प्रयोग खूप महत्वचा आहे. ह्यात फळे घेत राहा. त्यात स्वस्त फळे खा पण खात राहा.

६) रात्री ८ वाजेनंतर काहीच खाऊ नका किंवा थोडेसे खा

प्रयत्न करा की, रात्री ८ च्या आधीच खाऊन घ्या. आणि ८ च्या नंतर खाऊ नका. ह्या पद्दतीने तुम्ही तुमच्या शरीरातल्या कॅलरीला खूप कमी करू शकता. आणि संध्याकाळी जे तुम्ही प्रोटीन आणि फायबर घेत असता त्यातून तुम्हाला रात्री झोपण्यावेळी पोट दुखणे वैगरे त्रास होत नसतो. म्हणजे भुके राहिल्याची तुमची टाकणार राहणार नाही.

७) गोड खाणे

जर तुम्हाला खूपच गोड खाणे आवडत असेल तर रात्री खाण्यापेक्षा दिवसाच खाऊन घेत चला. कारण गोड पदार्थात खूप कॅलरी असतात. सकाळी व रात्री चालत जा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon