Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

केळे खाल्याने हे फायदे होतात.

केळं हे बारमाही येणारे फळ आहे तसेच इतर फळांपेक्षा सर्वसामान्यांचा खिशाला परवडणारे फळ आहे. गुणधर्माने केळे हे शीत आणि कफकारक फळ आहे. या फळाचे काय फायदे होतात हे आपण पाहणार आहोत.

१. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. 

केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्ताची कमतरता. केळ्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

२. पोट साफ होण्यास मदत 

केळे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते,पोटातील स्नायूंची आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होऊन आतडय़ामध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते.

३. कोलायटिस मध्ये उपयुक्त 

 केळ्यांचे सेवन केल्यावर  आतून एक संरक्षक थर जमा होतो व त्यामुळे  कोलायटिस मध्ये केळे खाणे उपयुक्त ठरते. तसेच त्यामुळे पोटात पडणारी आग कमी होते. 

४. वजन वाढवायचे असल्यास 

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उष्मांक असल्याने महिन्याभरात वजन वाढते. य करता दररोज ३ ते ४ केळी  खाणे आवश्यक आहे. 

५. मूत्रपिंडच्या विकारांवर उपयुक्त 

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणार पिष्टमय पदार्थ (काबरेहायड्रेट्स) असल्याने मूत्रिपडाचे विकार दूर करण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात.

केळे कधी खाऊ नाही 

१. सर्दी आणि कफचा त्रास असणाऱ्याने केळे कमी प्रमाणात खावे.

२. वजन अति असणाऱ्याने जास्त प्रमाणात केळे खाऊ नये 

३. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने केळे  खाऊ नये.

४. रात्री आणि सकाळी -सकाळी केळे खाऊ नये 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon