पाऊस सुरु झाला कि मस्त चहा आणि जोडीला कांदा भजी असली कि मग काय स्वर्गच... पण ही कांद्याची कुरकुरीत खेकडा भाजी करायची कशी हे आज आम्ही सांगणार आहोत.
डाळीचे पीठ (बेसन ) साधारण १/४ ते १/२ कप, १चमचा तांदूळ पिठ, चवीपुरते मिठ, तळण्यासाठी लागेल एवढे तेल
कृती:

इमेज -Crave Cook Click
प्रिव्हयु इमेज -खरमुरे
