Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

असे करा कैरीचे पन्हे

साहित्य 

४-५ मोठया कैऱ्या , चवीनुसार मीठ, ४ वाटया गूळ, वेलचीपूड.

कृती 

कैरीची साले काढून फोडी कराव्यात

त्या कुकरमध्ये स्टीलच्या भांडयात ठेवून वाफवून घ्याव्यात.

नंतर ह्या फोडी  गाळण्यातून गाळून घ्याव्यात, त्यात मीठ व गूळ घालून मिश्रण सारखे करावे.

वेलचीपूड घालावी, पन्ह्याचा गर आता आता तयार झाला.

प्यायला देतेवेळी एका ग्लासात एक ते दिड चमचा गर घेऊन त्यात थंडगार पाणी घालून, व चवीपूरते मीठ घालून सर्व नीट हलवून प्यायला द्यावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon