Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

प्रसूतीनंतर काळजीत पाडणारे रोग . . . .

 

ज्यावेळी स्त्रिया बाळंत होतात त्यावेळी नेहमीपेक्षा त्यांची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी होते. याचे कारण म्हणजे एकाच वेळी आईची रोगप्रतिकार शक्ती दोन जीवांच्या रोगांचा सामना करायचा असतो. त्यामुळे बाळंतपणात रोंगाशी सामना करण्यासाठी स्त्रिया कमजोर  होतात. त्यावेळी त्यांना रोगांची लागण लवकर होऊ शकते. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण तुम्हाला रोगाची लागण झाली तर तुमच्या बाळालाही रोगाची लागण होण्याची शक्यता असते.

अश्या प्रकारच्या संसर्गबाधा कोणकोणत्या आहेत त्याबद्दल माहिती घेऊया या लेखात

१)  बॅक्टेरियल वॅजिनोसिस

गरोदर होण्याच्या काळात वरील रोगाची लागण स्त्रियांमध्ये होऊ शकते. यामध्ये नैसर्गिक वजायानल बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतो. काही बॅक्टेरिया हे चांगलेही असतात. परंतु या प्रकारात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो व त्यामुळे तो हानिकारक ठरतो.

त्याची काही लक्षणे म्हणजे खाज येणे, राखाडी पाणी अंगावरून जाणे, लघवी करताना आग होणे हि आहेत. काही वेळा हा त्रास आपोआप काही कालांनंतर निघून जातो. तसे न झाल्यास डॉक्तरांच्या सल्ल्याने तुम्हाला औषधे घ्यावी लागतात. बाळ जन्माला आल्यावर त्याचे वजन कमी भरणे किंवा बाळ लवकरच जन्माला येणे या काही घटना या आजारामुळे घडू शकतात.

२) यीस्ट संसर्ग बाधा

तुमच्या योनी मार्गात संसर्गबाधा निर्माण होऊ शकते. फंगस उद्भवू शकते. याची लक्षणे योनी भाग लालसर होणे, खाज येणे, सूज येणे, लघवी करताना आग होणे, पिवळट जाड पाणी अंगावर जाणे  ही आहेत. त्याचा उपाय म्हणजे डोकरांच्या सांगण्यानुसार काही क्रीम किंवा औषधे घेणे होय.

३) ग्रुप बी स्ट्रेप

ग्रुप बी स्ट्रेप्टोकॉकस हा बॅक्टरीया आतड्यांमध्ये आढळतो. हा बॅक्टरीया योनी मार्गाजवळ पसरू शकतो व बाळाच्या जन्माच्या वेळी बाळाला त्याची लागण होऊ शकते. बाळासाठी हे जीवघेणे ठरूशकते. बाळाला मुत्राशयला संसर्गबाधा होऊ शकते. एंडोमेट्र्रिओसिस होऊ शकते किंवा मृत ब्लॅक जन्माला येऊ शकते.  याची काही खास लक्षणे दिसत नाहीत. डॉक्तरांच्या सल्ल्याने घेतलेली औषधे यामध्ये फायदेशीर ठरतात.

४) सायफिलीस

हा एक प्रकारचा एस टी डी आहे बॅक्टेरिया आहे. याची लागण झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याने याची लागण होते. त्याची लागण गर्भापासून नाळेपर्यंत होते. सायफिलीस उपचारांनी बारा होऊ शकतो. परंतु त्याची संसर्गबाधा तशीच्या तशी राहते. त्यामुळे भविष्यात ते धोकादायक होते. कदाचित हृदयाशी निगडित काही आजार उद्भवू शकतात. पिनिसिलीन हे औषध तुम्हाला व तुमच्या बाळाला बरे करण्यासाठी वापरता येते.

५) एच आय व्ही

सायफिलीस मुळे  एच आय व्ही ची लागण होण्याची शक्यता जास्त असते. ह्यूमन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस म्हणजे एच आय व्ही  होय. एच आय व्ही तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला खूपच घटक असतो. कालांतराने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी कमी होत जाते व तुम्हाला विविध रोगांची लागण होऊ शकते. शरीरातील द्रव्य घटकांमध्ये एच आय व्ही आढळून येतो. लघवी मार्गावर संसर्गबाधा होऊ शकते. पण कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.

या रोगाची कोणतीही औषधोपचार  अजूनही अस्तित्वात नाही. परतू काही गोष्टी तुम्ही करू शकता त्याम्हणजे सि सेक्शन पद्धतीने बाळाला जन्म देणे, एच आय व्ही निगडित काही औषधे घेणे, अँटीरेट्रोव्हायरल मेडिकेशन करणे या गोष्टी तुमच्यासाठी आणि बाळासाठी तुम्हीं करू शकता. एच आय व्ही टेस्ट करून घेणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाच्या सुरक्षित आणि निरोगी आयुष्यासाठी आधीच सावधगिरी बाळगू शकाल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon