Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

व्हिडिओ : काचेच्या बॉटलने घरीच कलात्मक वस्तू तयार करा

आपल्या घरात ज्याही वस्तू पडल्या असतील त्यांना तुम्ही नवीन आयडिया बनवून खूप कलात्मक वस्तू बनवू शकतात. आणि खूप स्त्रियांना अशा कलात्मक वस्तू बनवायला आवडत असतात. आणि अशा वस्तू बनवण्याचे प्रमाण आधी जास्त होते पण आता टी. व्ही आणि इंटरनेट आणि मोबाईलने ती कलात्मकता हरवली आहे. तेव्हा जर तुम्हाला आवड असेल किंवा नसेलही तरी तुम्ही ह्यात आवड निर्माण करू शकतात. आणि घराची सजावट सुद्धा खूप छान होऊन जाते. आणि त्यामुळे घरात उत्साहित वातावरण असते. तर आता आपण बनवूया

 ह्यासाठी ही सामग्री हवी

काचेची बॉटल्स किंवा ह्यात तुम्ही बिसलेरी च्या बाटल्याही वापरू शकता पण ह्यासाठी जी बदल करावी लागतील ती तुम्ही करून घ्यावीत.

१) बाटलीवर जी कार्टून चिपकवणार त्यासाठीची क्रीम आणि बॉटलवर जे छापायचे आहे त्याचे छायाचित्र 

२) व्हिनाईल

३) प्रिंटेर

४) काचेची वस्तू

५) ब्रश

६) स्टिकर, स्टेन्सिल्स, आणि चाकू 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon