या जुळ्या मुलांचा जन्म झाल्यावर त्याना अंघोळ घालाताना अजून देखील आपण अजून आईच्या पोटातच आहोत असे वाटत होते. त्यामुळे त्यांचा हालचाली या एकमेकांना धरूनच चालेल्या होत्या. किती गोड वाटत आहेत हे दोघे.