Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

शुक्राणूंची लढाई आणि बाळाचा जन्म (व्हिडीओ)

गर्भधारणेसाठी स्त्रीबीजाला फक्त एका शुक्राणूंची गरज असते.परंतु एका समागमाच्या वेळी साधारणतः 200 दशलक्ष शुक्राणूं स्त्रीच्या शरीरात सोडले जातात. त्यापैकी एक सुदृढ शुक्राणू लाईफ विनींग बॅटल म्हणजे आयुष्य मिळवण्याची लढाई जिंकतो आणि इतर शुक्राणूं काही कारणाने स्त्रीबीज पर्यंत पोहचत नाही, काही मार्गात मध्येच कमजोर पडतात पडतात. हि सगळी प्रक्रिया या आणि बाळाचा जन्म व्हिडिओच्या आधारे विनोदीरीत्या दाखवण्यात आली आहे. 

 

       व्हिडीओ क्रेडिट -Bruno Bozzetto, BOZZETTO.COM

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon