Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

जेवण न करण्याचे दुष्परिणाम

तुम्ही जेव्हा माहेरी जाता तेव्हा तुम्हाला आई विचारीत असते की, खूप वाळलीस त्यावेळी आईशी आपण काहीच बोलत नाही. पण खरे कारण म्हणजे, तुम्ही खात नाहीत. बऱ्याचदा आई व काही मुली ह्या खात नसतात. आणि त्याचा परिणाम हा स्वतःच्या शरीरावर होतोच पण त्याचा मुखत्वे करून वाईट परिणाम होऊन जातो. म्हणून ह्याबाबत खूप दक्षता घ्यावी.

इन्सुलिनच्या प्रतिसादाला विलंब

जेवण उशीरा केल्याने इन्सुलिनच्या प्रतिसादाला विलंब होतो. यामुळे मधुमेह वाढण्याचा धोका बळावतो. दुपार किंवा रात्रीचे जेवण न केल्याने रक्तामधील शर्करेची पातळी वाढते.

पोषक घटकांची कमतरता

शरीरातून पोषक घटक कमी होऊन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांसारख्या पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. काहीही न खाता बाहेर पडल्याने शरीराला आवश्यकतेनुसार पौष्टिक घटक मिळत नाहीत.

अनियमित रक्तदाब वाढतो

जेवण टाळण्याचा परिणाम हा शरीरताल शर्करेवर होतो. याचा परिणाम शरीरातील होर्मोन्सच्या प्रवाहावर होतो आणि शरीरात कमी झालेली शर्करा भरून येत नाही. यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

रक्तातील शर्करा वाढत जाते

जेवण न केल्याने रक्तातील शर्करेची पातळी कमी होते. यामुळे अशक्तपणा येतो शिवाय शरीराच्या सर्व अवयवंवर याचा परिणाम होतो. आहारातून मिळणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचे विभाजन होऊन त्याटचे रूपांतर शरीरात होते.

अपचानाचा त्रास वाढतो

बराच काळ जर पोट रिकामे राहिले तर गॅस्ट्रिक अॅसिडचे प्रमाण वाढते. या अॅसिडची निर्मितीमुळे अपचन तसेच पित्त अशा समस्या उद्भवतात. जेवण टाळल्याने अपचन, पोट साफ न राहणे, ढेकर येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon