Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

जन्माच्या वेळी ह्या मुलीचे वय फक्त ४०० ग्राम होते तरीही ती वाचली व आज तिचे वजन २.४ किलो आहे


          काही वेळेला असे होत असते की, झालेल्या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. तश्याच प्रसंगाबाबत तुम्हाला सांगणार आहे. गरोदरपणात काही क्षणी अशी अडचण येऊन जाते की, त्यावेळी प्रीमैच्योर डिलिव्हरी करावी लागते. पण वेळेच्या अगोदर जन्म घेणाऱ्या बालकाची खूप काळजी घ्यावी लागत असते. काही वेळा तर ते बालक दगावते, कारण त्याची खूप व्यवस्थित काळजी घेऊनही त्याचे शरीर विकसित होत नसल्याने आणि उपचाराला साथ न दिल्याने दगावत असते. पण खूप सारी बालके ही आईच्या इच्छा शक्तीने बरी होऊन मोठी होतात. तसेच एक बालक २२ दिवसपर्यंत मृत्यूशी झुंज देऊन जिवंत राहिले. आणि म्हणतात ना “देव तारी त्याला कोण मारी” त्याप्रमाणेच

                                                        त्या मुलीचा जन्माच्या वेळी फोटो 

१) कोटा (राजस्थान) मध्ये राहणारे दाम्पत्य त्यांना ३५ वर्षेनंतर आई - वडील होण्याचे सुख मिळाले. पण डिलिव्हरी दरम्यान काही कॉम्प्लिकेशन मुळे जून २०१७ मध्ये त्यांचे सिझेरियन ऑपरेशन झाले. पण बाळाचे वजन फक्त ४०० ग्राम होते आणि उंची ८.६ इंच. आणि त्याला श्वास ही घेता येत नव्हता. त्या मुलीचे वाचणे अशक्य होते.

२) पण त्या मुलीच्या आई - वडिलांना तिला वाचवायचे होते. आणि इतर नातेवाईक त्यांना सांगत होते की, ती मुलगी वाचणार नाही इतके पैसे आणि श्रम वाया घालवू नका. पण शेवटी आईची माया त्यांनी उदयपूरला ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला आणि ती मुलगी वाचली.

                                          आता २१० दिवसानंतर तिचा आणि आईचा फोटो 

३) सुमारे २१० दिवसापासून आईच्या आणि त्या कुटुंबाच्या अथक मेहनतीचे फळ. त्या मुलीचे आज वजन २. ४ किलो झाले आहे. आणि ह्यात तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांचेही खूप श्रम आहेत. आणि आई’’ खरंच आईला देवाचे रूप का मानले जाते ते ह्यामुळे कारण त्या मुलीचे वाचण्याचे चान्सेस नव्हतेच तरीही तिला आईच्या परिश्रमाने वाचवले. आणि एक जीव वाचला. आणि ती’ होती तरीही तिच्या आई-वडिलांनी भेद केला नाही. तर तिला वाचवले. त्या मुलीच्या चांगल्या आरोग्यासाठी tinystep मराठीकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon