Link copied!
Sign in / Sign up
101
Shares

जाणून जन्म महिन्यानुसार स्त्रियांचे वैवाहिक आयुष्य कसे असेल

हो अनेक जणांचा यावर विश्वास बसणार नाही पण जन्म महिन्यानुसार स्त्रियांचे सेक्सलाईफ कसे असू शकते याचा अंदाज बांधता येऊ शकतो. या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत खऱ्या असतील असे नाही. काही जणांच्या या गोष्टी जुळतील काही जणींच्या बिलकुल जुळणार नाही. ज्यांच्या जुळणार नाही त्यांनी गंम्मत म्हणून वाचण्यास हरकत नाही.

१. जानेवारी

जानेवारी महिन्याच्या स्त्रिया सुंदर आणि नाजुक असतात म्हणून यांना शारीरिक सुखाचा आनंद योग्य पद्धतीने घेतात. तसेच या स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या मनातले जाणून त्यांना देखील सर्व बाबतीत खूष ठेवतात.

२. फेब्रुवारी

या महिन्यातील स्त्रिया फारच मनस्वी,मनाप्रमाणे वागणाऱ्या असतात, त्यांच्यासाठी मनासिक म्हणजेच आत्मिक सुख देखील अत्यंत महत्वाचे असते. या स्त्रियांना यांना सजायला फार आवडत,आणि त्या आपल्या जोडीदाराचे मन कसे जिंकावे त्याला कसे हाताळावे हे योग्य पद्धतीने जाणतात.

३. मार्च

या महिन्यातील स्त्रिया या फार नाजूक आणि कामसूअसतात, तसेच या सडेतोड बोलणाऱ्या असतात, यांना देखील शारीरिक सुख अत्यंत महत्वाचे असते या उत्तम प्रेयसी आणि पत्नी तसेच उत्तम गृहिणी देखील असतात.

४. एप्रिल

या महिन्यातील स्त्रिया या मनमिळावू आनंदी स्वभावाच्या असतात. परंतु या पटकन एखाद्या गोष्टीला कंटाळतात त्यांना आपल्या जोडीदाराने सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करावे आश्चर्याचे धक्के द्यावं असे वाटते, म्हणून एप्रिल महिन्यात जन्माला आलेली जोडीदार असल्यास पुरुष जोडीदारास आपल्या जोडीदारास खुश ठेवण्यासाठी सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करत राहावे लागते. समागमाच्या बाबतीत देखील

५. मे

या महिन्यातील स्त्रिया थोडयाश्या पण यांचा राग हा वरवरचा राग असतो. या जश्या पटकन चिडतात तश्या शांत देखील पटकन होतात. या आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयन्त करतात. या खूप मनमोकळ्या असतात त्यामुळे यांचे आपल्या जोडीदाराशी चांगले जमते.

६. जून

या महिन्यातील स्त्रिया या फारच भावुक असतात. तश्याच या लाजाळू असतात. या नात्याच्या बाबतीत स्वतःहून पुढाकार घेत नाही. यांच्यासाठी इतर सुखापेक्षा प्रेम अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे यांच्याशी त्यांच्या कला-कालाने आणि नाजूकपणे हाताळणे गरजेचे असते.

७. जुलै

या महिन्यातील स्त्रिया या स्पष्ट वक्त्या आणि सुंदर असतात. यांचे कोणाशीही एकदम पटत नाही, आणि ज्याच्याशी पटते त्याची साथ त्या आयुष्यभर देतात. पण यांना देखील शारीरिक नात्यात फार रस असतो.

८. ऑगस्ट

या महिन्यातील बहुतांश स्त्रिया आपले जोडीदार स्वत:हून शोधून घेतात. स्वतः जोडलेल्या नात्यांवर यांचा फार विश्वास असतो.

९. सप्टेंबर

या महिन्यातील स्त्रिया या शांत आणि अंतरमुखी असतात, यांच्यात एक वेगळ्या प्रकारची ओढ असते ज्यामुळे या लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्र असतात. स्वत:ला नेहमी फिट ठेवतात व कामुक देखील असतात.

१०. ऑक्टोबर

या महिन्यातील स्त्रिया या सुंदर असतात तसेच ह्या भावुक देखील असतात. या स्त्रियांकडे अनेकजण आकर्षित होतात असे असले तरी त्या आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात.

११. नोव्हेंबर

या महिन्यातील स्त्रिया या उच्च पदस्थ असतात तसेच हुशार असतात. ह्या आपल्या जोडीदाराला प्रत्येक प्रकारे खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात.

१२. डिसेंबर

या महिन्यातील स्त्रियांना देखावा करणे फार आवडते. या वास्तवात जगणाऱ्या असतात. या आपल्या जोडीदाराला नेहमी खुश ठेवतात आणि स्वतः देखील आनंद घेतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon