Link copied!
Sign in / Sign up
147
Shares

ही मुलांची नावे सध्या ट्रेंडिंग आहेत.

  काही नवीन प्राचीन नावे आणि नवीन नावे घेऊन आलो आहोत. ही नावे कदाचित तुम्हाला माहिती नसतील. आणि काही आईंनी सांगितले. काही आईंना मॉडर्न नाव ठेवायला आवडतात तर काही आईंना प्राचीन आणि ऐतिहासिक नाव आवडतात. तर ह्यावेळी आम्ही तुमच्यासाठी प्राचीन नावे घेऊन आलो आहोत. आणि ही नावे सध्या ट्रेंडिंग मध्ये सुद्धा आहेत. 

१) आग्नेय - हे सध्या ट्रेंडिंग नाव आहे. 

२) अजातशत्रू - शत्रू नसलेला हे नाव प्राचीन आहे. 

३) कल्पक - ज्याच्याकडे कल्पनांचे भांडार आहे असा

४) रुजूल - साधा, प्रामाणिक, तुम्ही हे नाव मुलींसाठी सुद्धा घेऊ शकता. 

५) आशय - अर्थ असलेला 

६) गौरांग, गौरीश - गौरीचे दैवत

७) देवांग, देवांश, दक्षेश - शिव (ज्यांना अध्यात्मिक किंवा प्राचीन नावे ठेवायची असतील) 

८) तरल - खूप सोज्वळ स्वभावाचा, स्वच्छ पाण्यासारखा निर्मल 

९) निलज - पाण्यात राहणारे 

१०) मिहीर - सूर्य, हे संस्कृत नाव आहे. पुरातन काळी ह्या नावाचा बराच उल्लेख केला आहे. 

नाव आवडली तर नक्कीच सांगा आणि नाही आवडली तरी सांगा. @ tinystep मराठी 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon