Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

उन्हाचा प्रतिकार करण्यासाठी ह्या आयुर्वेदिक गोष्टी करा


जर तुमचा आयुर्वेद वर चांगलाच विश्वास आहे तर आयुर्वेदाच्या काही गोष्टी तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आहेत त्या तुम्ही आवर्जून करायला हवेत. आणि असे केल्यावर प्रत्येक ऋतूत तुम्ही स्वस्थ आणि फिट राहणार. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. तेव्हा हा उन्हाळा जर तुम्ही आयुर्वेदानुसार घालवला तर आजारी, खूप थकवा येणे, उन्हाचे त्रास होणे ह्या सगळ्या गोष्टीपासून तुमची सुटका होईल. ह्या ब्लॉगमधून tinystep मराठी तुम्हाला हे सांगणार आहे की, उन्हाळ्यात काय खाल्ल्याने प्रकृती व्यवस्थित राहील.

१) व्यवस्थित आहार घेतल्याने शरीरातली घाण व शरीर डिटॉक्स होते आणि शरीर शुद्ध होऊन गेल्यावर मन आणि शरीर तंदुरुस्त राहते. ह्यात आणखी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते पोट साफ राहिल्याने त्याच्याही समस्या येत नाहीत. आता उन्हाळा सुरु झाला आहे तेव्हा आपले खाणे असे ठेवा की, त्यामुळे शरीर थंड राहील.

२) उन्हाच्या दिवसात जव (बार्ली) चे सेवन केले जाते. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात केलं जाते पण महाराष्ट्रात नाही. हे चवीला तर चांगले असतेच पण तब्येतीसाठी खूपच चांगले. ह्यात खूप फायबर असतो आणि डायबिटीस चे पेशंट सुद्धा हे खाऊ शकता. आणि जर तुम्ही कडक उन्हात सापडले तर जव खा कारण हे शरीर लवकर थंड करते.

3) ज्यावेळी शरीरात खूप उष्णता वाढते त्यावेळी आवळा हे फळ खूप कामास येते. फक्त एका आवळ्यात व्हिटॅमिन - सी मिळते ते चार मोसंबी, ८ टमाटे आणि ४ केळीच्या बरोबर असते. तेव्हा ह्या दिवसात कैरीच्या लोणच्या बरोबर आवळ्याचे लोणचे खावे. ह्या दिवसात आवळ्याचे ज्यूस घ्या.

४) आयुर्वेदानुसार शरीर चालण्यासाठी तूप खूप महत्वाचे असते. कारण ह्यात हेल्दी फॅट असतात. आणि उन्हाळ्यात आपले शरीर ड्राय होऊन जात असल्यामुळे त्याला आद्रतेची गरज असते. त्यासाठी दररोज अर्धा चमचा तूप घ्यावे. आणि ह्या दिवसात पचन क्रिया कमकुवत होऊन वाजते. आणि तूप पोटाची शक्ती वाढवत असते.

५) उन्हाच्या दिवसात त्वचा बरीच जळत असते. तेव्हा आले हे खूप फायदेशीर असते. ह्या दिवसात कधी वेळ मिळालाच तर आल्याचा रस घ्या. ह्यातून पोटाच्या समस्या सुटून जातात. तुम्ही आले चहा मध्ये टाकूनही घेऊ शकता. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon