Link copied!
Sign in / Sign up
133
Shares

ह्या पाच गोष्टीवरून मुले आईवर जात असतात


लहान मुले खरंच खूप गोड असतात. आपण स्वत:लाच विचारतो की, इतका सुंदर मूल आपण कसे काय तयार केले. जेव्हा आपले बाळ जन्मला येते तेव्हा तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की, बाळ पाहायला लोक पहिला प्रश्न विचारतात ‘कोणासारखे दिसते गं? नाक अगदी बाबांसारखे दिसते ना!’ आणि चेहरा पूर्ण आईसारखा. आणि काहीवेळेला नाक आई सारखे असते. तेव्हा हा ब्लॉग मुले जास्त कुणावर जातात.

विज्ञानाने याचे उत्तर मिळविले आहे, वडिलांकडून मिळवलेल्या जनुकांपेक्षा आईकडून आलेली जनुके जास्त प्रभावी असतात. ही वैशिष्ट्ये जेव्हा तुमचे मूल प्रौढ होत जाते तसे हे गुण स्पष्टपणे दिसतात. आज अशीच काही पाच गुण आहेत जे मुलाला वडीलांच्या अनुवंशिकतेतून मिळतात.

१) ओठांचा आकार

आईपेक्षा जर वडीलांचे ओठ जास्त जाड असतील तर बाळाचे ओठ वडीलांसारखेच असतात.असे घडण्या मागचे कारण वडीलांच्या जनुकांचा प्रभाव हेच आहे.

२) गालावरची खळी

लहान मुलांच्या गालावर पडलेली खळी आपले विशेष लक्ष वेधून घेते. दुदैवाने प्रत्येकालाच अशी खळी पडते असे नाही. पण मुलाला अशी खळी पडण्याची आशा तुम्ही करू शकता. गालावर पडणारी खळी ही आई-वडील दोघांच्या चेहर्‍याच्या आकारावर निश्चित होते. चेहर्‍यावरील हाडांची आनि स्नायूंची रचना यावर बाळाची खळी ठरते. बाळाच्या आईला जर खळी पडत असेल तर ते खूप सुदैवी आहे असे म्हणायला हरकत नाही.

३) खाण्याच्या सवयी

आईचं विशेषत: मुलांवर खूप प्रभाव असतो. वडीलांची प्रत्येक कृती जशीच्या तशी ते मुले आपल्या कृतीत उतरवतात. त्याचबरोबर काही मुले ही आईकडून शिस्त, नीटनेटके राहणे, आणि खूप समजून घेणे ह्या गोष्टी आईकडून शिकतातच. यापैकी सर्वात जास्त दिसणारी सवय म्हणजे खाण्याची सवय. नुकतेच एका संशोधनातून हे सिध्द झाले आहे की, वडील ज्या अन्नाकडे आकर्षित होतात तेच मुले मागतात. त्यामुळे एखाद्याच्या वडीलांना चायनीज पदार्थ आवडत असतील ते मूल देखील तेच मागते!

४) खिलाडू वृत्ती आणि क्रिडा प्रकार

वडील नेहमीच विविध मैदानी क्रिडा प्रकारात व्यग्र असतात. ते एकटेच अशी व्यक्ती असतात जे मुलाला सायकल चालवायला शिकविण्यापासून सर्व मैदानी खेळांपर्यंत चे प्रशिक्षण देऊ शकतात.मैदानी खेळांचा विषय जेव्हा येतो तेव्हा मूल पहिल्यांदा वडीलांकडे प्रेमाने पाहते. मुलाची शाररिक आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी वडीलांवर असते. म्हणूनच ते कुटुंबातील सर्वांत चांगले खेळाडू मानले जातात. ते एकमेव आहेत जे मुलाला खेळाडू म्हणून आणि त्याची क्रिडेविषयी आवड जोपासून ती वाढवू शकतात. मुलामध्ये खिलाडू वृत्ती विकसित करू शकतात. पण आईकडून ते खेळासाठी महत्वाची असलेली सहन शक्ती शिकत असतात.

५) बाळ आई जशी झोपते तसेच झोपेत असते 

मुले लहान वयातच नकली खेळ सुरू करतात. आई- वडीलांनी केलेली प्रत्येक कृती त्यांना करून पाहायची असते. या सवयीला प्रोत्साहन दिल्यास ते भविष्यात एक चांगली व्यक्ती म्हणून मुलासमोर आदर्श ठेवतात. नेहमी लक्षात ठेवा, मुले ही पालकांचा आरसा असतात. त्यामुळे मुलासमोर वागताना अत्यंत काळजीपूर्वक वागावे. तुमच्या मुलावर जर तुमचा चांगला प्रभाव असेल तरच ती भविष्यात चांगले नागरिक म्हणून घडतात. हे खूप छान आहे की, लहान मुले नेहमी त्यांच्या वडीलांसारखे वागायला बघतात. आम्ही अशी आशा करतो की, तुमच्या मुलाची वाढ देखील खूप चांगली आणि यशस्वीरित्या कराल. 

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon