Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

घरच्या घरीच ह्या उपायांनी वजन कमी करा


आजकाल वजन कमी करण्यासाठी कोण काय उपाययोजना करेल ह्याचा भरवसा नाही. काहीजण खूप चुकीचे प्रयॊग करतात आणि नंतर त्याची समस्या होऊन जाते. ह्या ब्लॉगमधून तुम्हाला सोपे आणि घरी करण्याजोगे उपाय सांगतो त्याद्वारे तुम्ही लगेच वजन कमी करू शकता.

१) चहा बंद करा व सकाळी उपाशी पोटी असताना कमीत कमी २ ग्लास पाणी प्याच.

२) जास्तीस्त जास्त करून गरम कोमट पाणी प्या व १ तास काहीच खाऊ पिऊ नका.

ह्याद्वारे तुमचे वजन खूप कमी होऊ शकते.

३) तळलेले पदार्थ बंद करा. व जंक फूड तर नकोच.

४) सकाळी भरपूर फिरा व व्यायाम आणि जॉगिंग करा.

५) कपालभाती व त्याचबरोबर अनुलोम विलोम करा.

६) घाम गेला म्हणजे चरबी जळायला सुरूवात झाली.

७) जेवनाच्या वेळा फिक्स ठेवा. रात्रीच्या च्या जेवनात व झोपण्यात ३ तासाचे अंतर ठेवने.मग तुम्ही ठरवा केव्हा जेवायचे.

८) दुपारी भुक लागल्यास फळे खाणे. एकदा जेवण झाल्यावर ३ तासाच्या आत जेवन करू नका.व ८ तासापेक्षा जास्त उपाशी राहु नका.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon