Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

ह्या दिवसात करण्याच्या काही होम रिमेडिज


* उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.

१) वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.

२) उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे.

३) सकाळ- संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.

४) वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ चूर्ण मिसळून सेवन केले पाहिजे.

५) मळमळणे, उलटी येणे असे लक्षण असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.

६) सौंदर्य समस्यांसाठी ताक हे फायद्याचे आहे. ताकात आटा मिसळून तयार केलेलं लेप त्वचेवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

७) गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.

जर आपण अती ताण सहन करत असला तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णताही कमी होते.

८) शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो. खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावा. काही वेळाने स्नान करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon