Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

हिवाळ्यात मॉइश्चरॉयझर असे लावा


हिवाळा सुरु झालाय तेव्हा त्वचेमधली नमी जायला लागते. आणि उन्हाळयापेक्षा ह्या दिवसात त्वचा जास्त कोरडी असते. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. ह्या वेळी तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावत जा. ह्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. आणि त्वचेत नमी कायम राहते. पण मॉइश्चरायझर लावणे केव्हा महत्वाचे असते आणि केव्हा नाही ते ह्या ब्लॉगमधून आपण जाणून घेणार आहोत.

१) कोरड्या त्वचेवर मॉइश्चरॉयझर लावू नका

खूप स्त्रिया मॉइश्चराइजर लावून टाकतात पण जर तुमची त्वचा कोरडी आणि रुक्ष असेल तर मॉइश्चराइजर लावून जास्त फायदा होत नाही. ह्यात मॉइश्चराइजर चा दोढ नाही. कारण कोरड्या व रुक्ष त्वचेवर मॉइश्चराइजर लावल्यावर त्याचा परिणाम होऊन आणखी त्वचा कोरडी होते. तेव्हा त्यासाठी अंघोळ झाल्यावर लगेच मॉइश्चराइजर लावत जा कारण तेव्हा शरीरात व चेहऱयावर नमी असते. आणि हयामुळे दिवसभर तुमचा चेहरा हायड्रेट राहतो. रात्री लावण्यापेक्षा सकाळी लावल्याचा फायदा चांगलाच होतो.

२) त्वचा ऑईली असेल तर मॉइश्चराइजर

ऑईली त्वचा असेल तर मॉइश्चराइजर लावणे गरजेचे नाही. कारण ऑईली त्वचेवर जर मॉइश्चराइजर लावले तर त्वचा आणखी ऑईली होऊन जाते. पण जर तुम्ही ऑयल-फ्री मॉइश्चराइजर वापरत असाल तर काही हरकत नाही.

३) डोळ्याच्या खाली लावताना दक्षता घ्या

मॉइश्चराइजर लावताना डोळ्याच्या खाली लावू नका. कारण ती जागा खूप संवेदनशील असते. आणि तिच्यावर काळी सर्कल येत असल्याने आणि डोळ्यातही जाऊ शकते. आणि ह्याचामधून निघणारा वायू डोळ्यांना हानिकारक असतो. जळजळ सुद्धा होऊ शकते. तेव्हा क्रीम चा उपयोग करा.

४) मॉइश्चराइजर नंतर लगेच फाउंडेशन चा वापर करू नका. मॉइश्चराइजर लावल्यावर लगेच फाउंडेशन चा वापर केल्याने चेहऱयावर काळे डाग तयार होऊ शकतात. त्यासाठी मॉइश्चराइजर लावल्यावर २० किंवा ३० मिनिटानंतर फाउंडेशन लावावे त्यामुळे त्वचेवर चांगले पसरेल आणि मेक अप सुद्धा खूप वेळपर्यंत टिकून राहील. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon