Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

हिरवे सफरचंद खाण्याने गरोदरपणात खूप फायदे मिळतात

आपल्याला सर्वानाच सफरचंद खाण्याचे फायदे माहित आहेत. आणि त्याचे आरोग्यदायी फायदे. पण तुम्हाला हिरव्या सफरचंदाचे गरोदरपणात मिळणारे फायदे माहिती आहेत का ? आणि तुम्ही हिरवे सफरचंद सामान्यपणे दररोज खात नसाल ? हिरवे सफरचंद हे स्वयंपाकात वापरले जात असते. पण तुम्ही कच्चे खाणार तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला होईल.

तर ह्या लेखातून हिरव्या सफरचंदाचे गर्भवती स्त्रीला किती फायदे मिळतात ते आपण बघणार आहोत.

१) गरोदरपणाच्या वेळी तुमचे शरीर तुमच्याकडून जास्त पोषक घटक मागत असते. आणि दोन घटकांचे पोषण होत असल्याने तुम्हाला ह्यावेळी कमी खाऊन जास्त न्यूट्रिशन्स मिळवायचे असतात.

२) गर्भवती स्त्रीला ह्या दिवसात मलावरोधाची व पचनाची खूप समस्या येत असते. आणि ही समस्या सर्वच स्त्रियांना येत असते. म्हणून जर तुम्ही ह्या वेळी हिरवे ऍपल खाल्लेच तर ही समस्या येत नाही.

३) गर्भवती स्त्रीला काहीवेळा खूप भूक लागते तर काहीवेळा तिला खूप भूक लागत नाही. म्हणजे तिचे जेवण हे अनियमित होते म्हणून ह्यावेळला जर तुम्ही हिरवे सफरचंद खात असाल तर भूक नियमित राहण्यास मदत होते.

४) गरोदरपण आणि डिलिव्हरी मध्ये स्त्रीच्या शरीराची हानी खूपच होते. आणि ह्यामध्ये DNA डॅमेज होण्याचा धोका असतो. आणि हे लक्षण भविष्यात शरीराच्या बाबतीत खूप धोकादायक असते. तेव्हा हिरवे सफरचंद खाण्याने शरीरात अँटिओक्सिडन्ट तयार होतात. आणि ह्याने तुमच्या शरीराची झीज भरून निघत असते.

५) गरोदरपणात सर्वात जास्त शक्ती ही हाडे व स्नायूमधून लगत असते. आणि तुमचे गर्भाशय वादहते तसे शरीर ताणले जाते. आणि ह्या शरीर ताणल्यामुळे शरीर वेदनामयी होते तेव्हा हिरवे सफरचंद त्यावरती व शरीराला आराम मिळवण्यात उपयोगी ठरत असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon