Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

हिंदी सिनेसृष्टीमधील आई आणि मुले : यापैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती ?

त्या फक्त अभिनयच करत नाहीत, त्या अभिनय आणि प्रसिद्धी पलीकडे सुपर मॉम्स देखील आहेत. या काही अभिनेत्री आणि त्यांची मुले यापैकी तुमची आवडती अभिनेत्री नक्कीच असेल.

१. सुष्मिता सेन

सुष्मिता सेन हीने समाजची बंधने झुगारून तिने रिने आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेऊन एकल मातृत्व स्विकारले.तिचे तिच्या या दोन्ही मुलीशी खुप घट्ट नाते आहे.

२. श्रीदेवी

श्रीदेवी ही रेड कार्पेटवर आपल्या मुली जान्हवी आणि ख़ुशी यांच्याबरॊबर आलेली आहे. तिच्या या वागण्यातून सगळ्यत जास्त ती आपल्या मुलींना आणि आपल्या आईच्या कर्तव्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

३. माधुरी दिक्षित

हिंदी सिनेसृष्टीमधील ही अभिनेत्री आपल्या दोन्ही मुलांना रायन आणि अरिन यांना प्रसिद्धी झोता पासून कायम दूर ठेवत आली आहे. तीला आपल्या मुलांना स्वतंत्र द्यायला आवडते.पण ज्यावेळी आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत कडक आहे.

४.नीतू सिंग

कपूरच्या बाबतीत, सर्वकाही प्रसिद्ध आहे, खासकरुन कपूर घराण्यातील मुले.त्यामुळे नीतू सिंग ही हिंदी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध आई आहे यात काही आश्चर्याची गोष्ट नाही.

५. जया बच्चन

या अभिनेत्रीने आपल्या मुलांना व त्यांच्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी मुख्य प्रवाहाततील अभिनय क्षेत्र सोडले केला. त्या उत्तम आई नाही तर उत्तम आजी देखील आहेत.

६.हेमा मालिनी

हिंदी सिनेसृष्टीतील ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी हेमा मालिनी ईशा आणि आहाना या दोन आई असून एका अभिनेत्रीची देखील आई म्हणून ओळखली जाते

७. काजोल

ही सुंदर आई तिच्या मुलांना शिस्तीने वाढवण्यावर तिचा विश्वास आहे. आणि बहुतेक वेळा तिची मुले आईच्या सूचनांचे पालन करतात. काजोल आणि अजय देवगण हे न्यासा आणि युग देवगण यांचे पालक आहेत.

८. डिंपल कपाडिया

बॉलीवूडमधील अत्यंत यशस्वी कारकिर्दीतही, डिंपल हिने आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी अभिनयमधून निवृत्त घेतली . तिला अनेकदा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पण तरीही तिने स्वतःला तिच्या मुलींपासून कधीही दूर ठेवले नाही.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon