Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

हाताच्या नखांच्या रंगावरून जाणून घ्या आरोग्यविषयक समस्या

हाताच्या नखांचा रंग हा आपल्याला असलेल्या आरोग्यविषयक तक्राचीच अंदाज देत असतो. नखांचा कोणता रंग आरोग्यविषयक कोणती समस्या दर्शवतो याचा माहिती आपण घेणारा हॊत 

१. गुलाबीसर नखे 

गुलाबीसर डागरहित तुकतुकीत नखे ही सुदृढ आणि निरोगी आरोग्य असल्याचे दर्शवतात. 

२. पिवळीसर किंवा पिवळी  नखे 

पिवळासर  रग असणारी नखे ही फंगल इन्फेक्शनचे लक्षण शकते. कधी-कधी थॉयराईड. मधुमेह अश्या या आजारांचेही लक्षण असू शकतात . जर नखे  पिवळसर असतील तर  हे अॅनिमिया,  लिव्हरसंबंधी आजार किंवा कुपोषणाचेही लक्षण असू शकतात  त्यामुळे जर नखे कधीही पिवळसर दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. 

३. निळसर नखे

कधी-कधी शरीरामध्ये ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा न होण्यामुळेही नखांचा रंग निळा होतो. हे फुफ्फुसांचा संसर्ग, निमोनिया किंवा हृदयासंबंधी आजारांचे लक्षण असू शकते.

४. पांढरे डाग

अनेकवेळा नखांवर पांढरे डाग दिसून येतात. हळूहळू नखांवरील हे डाग ऐवढे वाढतात, की ते पूर्णपणे पांढरेच दिसू लागतात. हे लिव्हरच्या समस्यांविषयीचे संकेत असू शकतात.

५.नखे तुटणे

काही वेळेस नखे खूपच प्रमाणात तुटतात, कोरडी पडतात. दीर्घकाळ ही स्थिती राहिल्यास हे थॉयराईडचे लक्षण असू शकते. क्रॅक आणि पिवळे नखे हे फुफ्पुसांच्या संक्रमणाचे संकेत देत असते.

प्रत्येकवेळी वरील नखांचा रंग हा तोच आजार दर्शवतो असे नाही त्यामुळे साधारणतः नखांचा रंग जर असामान्य आढळला तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon