Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

पौष्टिक हळिवाचे/ अळिवाचे लाडू रेसीपी (व्हिडीओ)

गूळ, खोबरे आणि हळीव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हळीव भिजवून लाडूत, दुधात वा फळांच्या रसात घालूनदेखील घेतले जातात, किंवा भाजलेले हळीव मीठ लावूनही खातात. तर याचे लाडू कसे बनवतात हे या व्हिडिओच्या आधारे आपण पाहणार आहोत. 

स्रोत-मराठी किचन 

हळिवात प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, ‘क’ व ‘ई’ जीवनसत्त्वही आहे. त्यामुळे थंडीत हे पौष्टिक लाडू खातात. त्यातील फ्लॅव्हेनॉइडस्, टॅनिन्स, अल्कलॉइडस् यकृताचे संरक्षण करण्यासाठी मदत करत असून हळीव पित्तरसाचे स्रवण करण्यासाठीही उपयुक्त ठरतात. त्यामुळे पचनाचे कार्य सुलभतेने घडून येण्यास मदत होते. थंडीत होणारा खोकला, दमा, कफ यावर ते गुणकारी असतात

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon