Link copied!
Sign in / Sign up
509
Shares

खोकल्यावर आणि त्वचेवरती येणाऱ्या पिंम्पल्सवर जालीम घरगुती उपाय

                 आयुर्वेदिक स्वयंपाक हा तुमच्या जीवनाला बॅलेन्स(समतोलपणा) करत असतो. आयुर्वेदात हळदीचे महत्व खूप आहे. आणि आपल्याकडे प्रत्येक स्त्रीला हळदीचे महत्व माहित आहे. म्हणून तीच्या मुलाला काही खरचटले किंवा काही जखम झाली तर ती लगेच त्यावर हळद लावते. आणि ते तिने कोणत्या डॉक्टरांकडून नाही ऐकले असते तर ते तिला अगोदरपासूनच घरातून तिच्या आईद्वारे ते ज्ञान तिला मिळाले असते. आणि आयुर्वेद हे सर्व चवी(गोड, आंबट, खारट, कडू, तुरट, आणि झणझणीत) तुम्हाला तुमच्या जेवणाच्या ताटात चाखायला लावते, का ? तर त्यामुळे तुमच्या शरीराची प्रकृती, आणि आरोग्य हे उत्तम राखून तुम्हाला सर्व कफ, वात, पित्त ह्यापासून होणाऱ्या त्रासापासून तुम्हाला आराम मिळत असतो. आणि तुमच्या स्वयंपाक घरातील हळद ही तीन चव एकसाथ देत असते. ते म्हणजे कडूपणा, झणझणीत, आणि तुरटपणा आणि ह्या एकत्रित चावी कोणत्याच पदार्थात एकदम चाखायला मिळत नाहीत. तर आपण ह्या ब्लॉगमधून बघू की, हळदीचे तुम्हाला न माहित असलेले घरगुती उपाय.

१) खोकल्यासाठी हळदीच्या दुधाची रेसिपी( बनवण्याची कृती)

लागणारी घटक

* १ कप दूध

* चवीसाठी थोडी साखर

* अर्धा चम्मच ओवा

* अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात हळदीचे पावडर

बनविण्याची पद्धत

१.१) एक भांडे घेऊन त्यात साखर आणि दूध टाका आणि तापवा जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत.

१.२) नॉन स्टिक भांडे घेऊन त्यात ओवा टाकून त्याला काही मिनिटापर्यंत तपकिरी रंग होईपर्यंत भाजून घ्या.

१.३) आणि ह्या दुधाच्या मिश्रणात हळद आणि भाजलेल्या ओवा टाकून त्याला एकत्रित रित्या ढवळून घ्या.

१. ४) आणि व्यवस्थित मिक्स करून ते आयुर्वेदिक औषध तुम्ही घेऊ शकता.

२) घसा जर खवखवत असेल त्यासाठी हळदीचे दूध

लागणारी घटक

* अर्धा चम्मच सुकलेली हळद

* १ चम्मच कुस्करलेले किंवा मॅश केलेले आले

* अर्ध्यापेक्षा जास्त १ कप पाणी

* दूध

बनवण्याची पद्धत

१.१) एक कप फुल दूध घेऊन त्याला गरम करून घ्यावे.

१.२) त्यात काळी मिरी मिक्स करू शकता त्यामुळे हळद चांगली शोषली जाईल.

१.३) वेलदोडा थोडे केशर हेही तुम्ही त्या दुधाला गरम करण्याअगोदर त्या दुधात टाकू शकता

१.४) सर्व मिश्रण एकत्रित ढवळून तुम्ही खसा दुखत असेल तर त्यासाठी पिऊ शकता.

३) हळदीची पेस्ट सोरायसिस वरती

ह्याबाबत पाश्चिमात्य देशातील सायंटिस्ट सुद्धा हळदीबाबत बोलत आहेत की, हळदीने सोरायसिस वर उपचार होऊन तो बरा होऊ शकतो.

लागणारी घटक

* अर्ध्यापेक्षा जास्त चम्मच हळद

* अडीच कप पाणी

बनविण्याची पद्धत

१.१) हळदीची पेस्ट बनवण्यासाठी हळद आणि पाणी एकत्र करून त्याला मिश्रणाला ढवळत रहावे. आणि त्याला नंतर गरम करावे. मंदपणे उकळत ठेवावे एकदम उष्णता देऊ नये. ती मधासारखी घट्ट पेस्ट झाल्यावर थांबवावे.

१.२) ज्या वेळेस तुम्ही पेस्ट वापरणार त्यावेळी जर ही कोरडी झाली तर थोडे पाणी टाकू शकता.

१.३) एकदा ह्याला थंड करावे लागणार, त्यासाठी ह्या सामग्रीला एका हवा बंद डब्यात किंवा जार यामध्ये टाकून त्याला रेफ्रिजरेटर मध्ये एका महिन्यापर्यंत ठेवा.

ह्या पेस्टला कसे वापरायचे

हळदीचे पेस्ट हातात घेऊन सोरायसिस झालेल्या त्वचेवर झोपण्याअगोदर लावून घ्या. आणि खूप पेस्ट वापरा कंजूषपणा करू नका.

एक उत्तम कापड त्वचेवर गुंडाळून त्यावर पेस्ट लावून रात्रभर लावून सोडून द्या. आणि नंतर गरम पाण्याने सर्व धुवून काढा.

ह्यानंतर तुमची त्वचेवरचे डाग निघून जातील.

४) मूलभूत (basic) हळदीच्या दुधाची रेसिपी आणि गाढ झोप येण्यासाठी

लागणारी घटक

* अर्धा इंच फ्रेश किसलेले आले घ्यायचे

* अर्धा चमचा सुकलेली हळद किंवा १ इंच तुकडा फ्रेश हळदीचा

* १ कप पूर्ण दूध

* अर्धा चम्मच फिल्टर पाणी

* १ चमचा मध चवीसाठी

बनवण्याची पद्धत

१.१) पसरट भांड्यात मधसोडून सर्व सामग्री टाका आणि २० मिनिटापर्यंत त्याला उकळत राहा.

१.२) १५ मिनिटे थांबून त्याला व्यवस्थित झिरपू द्या.

१.३) नंतर त्यात मध टाकून द्या. आणि मध पूर्णपणे मिसळल्यावर तुमचे औषध झाले तयार.

हे मिश्रण बेसिक (मूलभूत) असल्याने तुम्ही रात्री त्यात जायफळ(nutmeg) टाकून ते दूध पिऊ टाका तुम्हाला ह्यामुळे झोप चांगली लागेल आणि कफ, वात,पित्त येण

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon