Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

गरोदर असताना गोंगाटाच्या ठिकाणी काम करत आहात...मग हे वाचा

तुम्ही गरोदर आहात आणि तुम्ही कंटाळा आहात आणि तुम्हांला एखाद्या खूप आवाज असलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाला जायची इच्छा असेल. किंवा तुम्ही ध्वनी प्रदूषण आणि गोंगाट असलेल्या ठिकाणी काम करत असाल तर या आवाजाचा तुमच्या बाळावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. ध्वनिप्रदूषणाचा बळावर कश्याप्रकारे नकारात्मक परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत.

मुल पोटात आवाज कसे ऐकते ?

ज्यावेळी तुमचा गर्भ मुल १६ आठवड्यचे होते. त्यावेळी पासून त्याला ऐकू येऊ लागते. का विकास हो जाता है तब वह जस जसं बाळाचा विकास होऊ लागतो तस तस त्याची आवाज ऐकण्याची गती देखील वाढू लागते. २७ ते ३० आठवड्या पर्यंत बाळाला सर्व प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागतात. मोठ-मोठ्या आवाजांचा तसेच गोंगाटाचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. मोठ्या आवाजाने मुलं पोटात जोर जोरात हालचाल करू लागतं

ध्वनी प्रदूषणाचे पोटातील बळावर होणारे परिणाम

१. सततच्या मोठं-मोठ्या आवाजांमुळे गरोदर स्त्रीला उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे मुलामध्ये जन्मजात विकृती ( कंजेनिटल बर्थ डिफेक्ट) होण्याची शक्यता असते.

२. एका शोधाअंती असे आढळून आले आहे की अती आवाज आणि गोंधळ हे गर्भाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करते आणि त्यामुळे गर्भाची योग्य वाढ होत नाही

३. ध्वनिप्रदूषणामुळे मुलाच्या मेंदूच्या विकासामध्ये देखील अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मुलाला प्रत्येक गोष्ट समजायला वेळ लागतो तसेच त्याचा स्मरणशक्ती संदर्भात समस्या निर्माण होतात

४. जर एखादी स्त्री गरोदर असताना ती खूप आवाज असलेल्या ठिकाणी बराच काळ काम करत असेल किंवा सतत ध्वनीप्रदूषण असलेल्या ठिकाणी जात असले तर या स्त्रीला होणारे मुलाची वागणूक असामान्य असते. तसेच ही मुले जास्त भावुक किंवा जास्त चिडचिड होतात तसेच या मुलांचे रागावर नियंत्रण नसते.

५. ज्या स्त्रिया गरोदर असतात आणि विमानतळ जवळ राहत असतात त्या महिलांच्या मुलांचे वजन जन्मांच्या वेळी कमी असते. अश्या मुलांना लो बर्थ वेट बेबी म्हणतात

६. अति आवाजामुळे गर्भाशयात आकुंचन होते आणि प्रीटर्म प्रसूती होण्याची शक्यता असते

एमनीओटिक फ्लूइड आणि आवाज

गर्भाशयातील एमनीओटिक फ्लूइड हा पाण्यासारखा पातळ पदार्थ बाहेरील आवाज शोषून घेतो आणि बाळा पर्यंत जाणारा आवाज अस्पष्ट होतो. पाण्यात असताना एकमेकांचा आवाज किंवा बाहेरच्या व्यक्तीचा आवाज जसा येतो तसा आवाज एमनीओटिक फ्लूइडमुळे बाळाला येतो

गरोदर असताना या आवाजापासून दूर राहा

बागेतील गवत कापणारे मशीन म्हणजेच लॉनमोवरच्या आवाजापासून दूर राहा.

जर कोणत्याही संगीत-वाद्य कार्यक्रमाला जात असाल तर १४० डेसिबलच्या ध्वनि प्रदूषणापासून लांब रहा

विमानाचे आवाज. जोर-जोरात वाजणारे रेडिओ टीव्ही आणि फोनच्या रिंग

कारखान्याचे आवाज, मशीनचे आवाज 

तसेच डोकं दुखावणारे संगीत अश्या त्रासदायक आवाजापासून दूर राहा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon