Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

घरातल्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी काही उपाय


परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे/ या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणून परिसर स्वच्छतेमध्ये लोकांना योग्य व पुरेसा आहार, शुद्ध पाणी आपल्या मुलांना योग्य वेळी लस टोचून घेतली असती तर फारसे आजार उद्भवलेच नसते. वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व आहे. आपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो. 

परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे.

काही उपाय वस्तू स्वच्छ करण्यासाठी

* लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रिनवरील क्रेच मार्क टुथपेस्ट लावल्याने सहज निघतात.

* भिंतीवरील भेगा भरण्यासाठीही टुथपेस्टचा वापर होतो.

* त्वचा भाजल्यास त्यावर लगेचच टुथपेस्ट लावल्याने जळजळीवर आराम मिळेल आणि डागही नष्ट होईल.

* रात्री झोपण्यापूर्वी मुरमांवर टुथपेस्ट लावा. सकाळी चेहरा धुवा. मुरम लवकर नष्ट होतील.

* चांदीचे दागिने किंवा भांडी काळी पडल्यास टुथपेस्ट लावून ब्रशने घासा. चमकदार होतील.

* कपडय़ांवरील डागांवर काही वेळ टुथपेस्ट लावून ठेवा. काही वेळाने धुवा. डाग निघालेला असेल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon