Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

रक्तदाबासाठी काही घरगुती उपाय

* तीन ग्रॅम मेथीदाणा. पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. १५ दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे.

*  कणीक व बेसन सम प्रमाणात घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्यावर १० दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.

* टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.

* जेवणानंतर नियमितपणे ताक घ्यावे. 

* उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे.

* ५ तुळशीचे पानं आणि २ कडू लिंबाच्या पानांना वाटून २० ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे.

* गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाळावे

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon