Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

गरोदरपणात होणारे ओव्हेरियन सिस्ट . . .


मासिक पाळी सुरू होण्याआधी किंवा त्याआधीच ओटीपोटातील वेदना. ... कधीकधी मळमळ आणि उलट्या असणा-या प्रसूतीच्या वेदना अचानक व गंभीर स्वरुपात होतात, काही वेळा खूप गंभीर स्वरूपात त्रास व्हायला लागतो. ह्यालाच ओव्हेरियन सिस्ट असे म्हणतात. आणि त्याचबरोबर ओव्हेरियन सिस्ट हे द्रव सारख्या भरलेल्या थैल्या असतात. ज्या स्त्रीच्या अंडाशयाच्या आजूबाजूला विकसित होत असतात. आणि हे ओव्यूलेशन च्या वेळी होत असते. ओव्ह्यूलेशन म्हणजे अंडाशयात एक परिपक्व अंडे सोडल्यावर, फेलोपियन नलिका ढकलली जाते. ह्याला काही आजार मानला जात नाही. ते गरोदरपणात काही कालावधीसाठी होत असते. कारण हार्मोनल बदलामुळे ह्या सर्व गोष्टी होत असतात.

१) ओव्हेरियन सिस्ट होण्याचे कारणे भिन्न- भिन्न असतात. हार्मोनल असंतुलन पासून तर विशेष औषध घेणे जसे की, टैमाक्सीफेन सारखे. जर तुम्हाला ह्याचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही ह्यावर काही घरगुती उपाय करू शकतात.

२) कैमोमाइल चाय 

हर्बल चहा नैसर्गिकरीत्या सिस्ट वर उपचार आहे. कारण ह्याच्यात सौम्य प्रमाणात शामक तत्व असतात जी, तुम्हाला ह्यापासून आराम व वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे गर्भाशय आणि पेल्विक भागात रक्ताचा प्रवाह वाढवत असतो. आणि हे मासिक पाळीसाठी वापरला जाणारा उपचार आहे. काही कोरडे कैमोमाइल काही मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. स्वादाकरिता त्यात थोडे मध मिसळा. आणि हे मिश्रण दोन ते तीन वेळा दिवसातून घ्या. आणि घेत रहा जोपर्यंत आराम मिळत नाही.

३) सेब साइडर सिरका 

 सिस्ट वर उपचाराकरिता सेब साइडर सिरका हे सुद्धा परिणाम कारक आहे. ह्यात पोटेशियम भरपूर असतात आणि सिस्ट मुखत्वे पोटेंशियमच्या कमतरतेमुळे होता असते. त्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक टेबलस्पून सेब साइडर सिरका आणि एक टेबलस्पून ब्लेकसट्रेप मोलासिस (black strap molasses) मिसळून द्या. हे मिश्रण ओव्हेरियन सिस्टचा त्रास कमी होत नाही तोपर्यंत घ्या. सिस्ट लवकरच घटेल.

४) एरंडेल तेल 

लिम्फेटिक आणि सर्क्युलेटरी सिस्टम पासून बनलेला असतो आणि त्यामुळे सिस्ट नष्ट व्हायला मदत मिळते. एरंडेल तेल लावण्यासाठी कापडाची गुंडाळी घेऊन ज्यावेळी तुम्ही निजलेला असाल पोटावर कापड ठेवून काही टेबल स्पून एरंडेल तेल त्यावर टाका. कपड्याच्या वरती गरम पाण्याची बाटली ठेवा आणि चादर पांघरून घ्या. हे तीन मिनिटं ठेवा आणि आठवड्यातून ३ ते ४ वेळा करत रहा.

५) आल्याचा रस

आल्यात एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे सूज कमी होत असते. आले शरीराला गरम ठेवत असते. त्यामुळे मासिक पाळी होण्यात मदत मिळत असते. त्यासाठी आल्याचे काही तुकडे, अर्धा कप सफरचंदाचा ज्यूस, आणि अननस चे काही तुकडे टाकून त्याचा रस काढा. आणि हा रस घेत रहा. ओव्हेरियन सिस्टवर हाही चांगला उपचार आहे. तुमच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद नक्कीच सांगा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon