Link copied!
Sign in / Sign up
35
Shares

गरोदरपणात आणि इतर वेळी तूप का खायला हवे ?

* तूप आणि साखर एकत्र करून खाल्ले तर शरीर सुदृढ होते.

* रात्री झोपताना चेहऱ्याला तूप लावा. काळे डाग जातील.

* ताज्या तुपाने आठवड्यातून एकदा डोक्याला मालीश केले तर नाकातून रक्त येण्याचे प्रकार बंद होतील.

* सकाळच्या वेळी नाकात गायीचे तूप ३ ते ४ थेंब घातले तर डोकेदुखी पळून जाते.

* शुद्ध तूप कोमटसर गरम करून ते प्या. उचकी थांबेल.

* गायीचे तूप, पिठीसाखर सेवन करा. डोळ्यांचे तेज वाढेल.

* तुपामध्ये मीठ घालून ओठांना लावल्यास ते फुटणार नाहीत.

* डोक्यावर गायीच्या तुपाने मालीश करा. स्मरणशक्ती वाढेल.

* रात्री झोपताना एक कप गरम दुधात ५ मिलीमीटर तूप आणि थोडी पिठीसाखर घालून खा. अपचनाचा त्रास दूर होईल.

* तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. 

* रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.

* शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.

* तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

* हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.

* गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.

* डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

* शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.

* तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon