Link copied!
Sign in / Sign up
35
Shares

गरोदरपणात शरीरात होणारे बदल (व्हिडीओ)

 गरोदर असताना शरीरात अनेक बदल घडतात हे होणारे बदल कोणते आणि ते कसे होतात ते पाहणार आहोत. 

Video Credits: Babycentre

पहिल्या काही दिवसांत ज्यावेळी गर्भधारणा झाल्यावर, गर्भाच्या वाढीसाठी आणि गर्भाच्या संरक्षणासाठी शरीरात विविध संप्रेरके हार्मोन्स स्तरावण्यास सुरवात होते. तुमचं बाळ ना जाणवण्या इतकं छोटंसं असतं पण तुमच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात झालेली असते. आणि काही आठवड्यात साधारण ७-८ आठवड्यानंतर गरोदरपणाची काही लक्षणे दिसू लागतात. जसे स्तनांत होणारे बदल,मळमळ, उलट्या.

त्यानंतर दुस-या त्रैमासिकात ४ था ते ६ वा महिना या दरम्यान तुमच्या गर्भाशयाचा आकार जलदगतीने वाढायला सुरवात होते. आणि आता पोटात बाळाची जाणीव व्हायला लागते. बाळाच्या हालचाली जाणवू लागतात.

तिसऱ्या त्रैमासिकात ७ वा ते ९व्या महिन्यात बाळाच्या वाढीबरोबर पोटाचा आकार देखील वाढू लागतो. आणि त्यामुळे आपल्या वाढत्या बाळाबरोबर आपल्या आतडे आणि पोटावर खालून वर दाब दिला जातो आणि ते थोडे वरच्या बाजूला ढकलल्या सारखे होते. करते. आणि त्यामुळे श्वासोच्छवासालाहोऊ शकतात त्रास होणे आणि छातीत धडधड होणे असे प्रकार भावना असू शकते.

तसेच मूत्राशयांवर देखील दाब येतो. आणि त्यामुळे सतत बाथरूमला जावे लागते.

एवढे शाररिक बदल झाल्यानंतर बाळाच्या जन्मानंतर शरीरराला पुर्ववत व्हायला साधारणतः २ महिने लागतात,

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon