Link copied!
Sign in / Sign up
84
Shares

ऍबॉर्शन (गर्भपात) केल्यानंतरही हे बाळ जिवंत राहिले : खूप हृदयद्रावक व्हिडीओ

ऍबॉर्शन (गर्भपात) ऐकायलाच जड जाते प्रत्येकाला तुम्ही बऱ्याच घटना ऐकलेल्या असतील की, त्या दिवशी ह्या कारणांनी गर्भपात करावा लागला. तेव्हा अशीच त्याविषयीची व्हिडीओ तुम्हाला दाखवत आहोत. आणि ही व्हिडीओ खूप वायरल झाला आहे. 

 

खूप व्यवस्थित पहा ह्या व्हिडिओत काय दिसून येत आहे. एक छोटासा जीव कशी हालचाल करत आहे. वेळा अशी परिस्थिती येते की, गर्भपात करणे खूप महत्वाचे असते. कारण आईलाही त्यामुळे धोका होणारा असतो. त्यामुळे गर्भपात करावा लागतो पण आपल्याकडे भ्रूणहत्या कोणत्याच दवाखान्यात करता येत नाही. 

शेवटी आपल्याला न्यायालयांकडून परवानगी घ्यावी लागते. आणि तशीच एक घटना मागे पुण्यात घडली होती. तर त्या विषयी आणखी जाणून घेऊ. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon