Link copied!
Sign in / Sign up
73
Shares

गर्भधारणा किती दिवसात होते ?


लग्न झाल्यावर कुटुंबात बाळाचीच चर्चा होते. सर्वजण गोड बातमीची वाट पाहत असतात. स्त्रीलाही मातृत्वाचा अनुभव घ्यायचा असतो. पण काही स्त्रियांना लवकरच मातृत्व मिळते तर काहींना मातृत्व मिळवायला खूप दिवस लागतात नेमके ह्याचे कारण काय ? ह्याविषयी थोडी चर्चा ह्या ब्लॉगमधून करणार आहोत. ह्यामध्ये फर्टिलिटी आणि इतर गोष्टीविषयी दिले आहे.

संशोधनानुसार आणि आता पर्यंतचा अनुभवानुसार, सामान्यतः एक जननक्षम पती-पत्नीची एका वर्षाच्या आत गरोदर होण्याची १०० टक्के शक्यता असते. ह्याबाबत काही जोडप्यांचा अभ्यास केल्यावर असे आढळून आले की, १०० जोडप्यामधून फक्त १० च अशा स्त्रिया असतात त्यांना वर्षानंतर गर्भधारणा होते. ह्याचा अर्थ इतकाच की, सुरुवातीला गरोदर राहण्याचे चान्सेस जास्त असतात.

लक्षात घ्या की, ही आकडेवारी आहे. ह्यात काही पती-पत्नीची फर्टिलिटीची क्षमता जास्त असते. त्यामुळे अशा स्त्रियांना लवकर गोड बातमी देता येते. आणि कुटुंबालाही गोड बातमीसाठी वाट पाहावी लागत नाही.

 
 
 

त्याचवेळी काही दाम्पत्यांची जनन क्षमता कमी असल्याने त्यांना गरोदर व्हायला वेळ लागतो. पण एका वर्षानंतर त्यांनाही गरोदरपणाचा व बाप होण्याचा अनुभव मिळतो. ह्यासाठी डॉक्टरकडे तपासून घ्या जर फर्टिलिटी ची क्षमता कमी असेल तर वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील. त्याचबरोबर पतीनेही त्याच्या शुक्राणूंची क्षमता तपासून घ्यावी. कारण बाळ होण्यासाठी दोन्हीची क्षमता लागते.

काहींना २ वर्षापर्यँत मुलं होत नाही हे पालक खूप घाबरून जातात तेव्हा ह्या पालकांनी आपली जनन क्षमता तपासून घ्यावी. कारण बऱ्याचअंशी त्या ठिकाणी ह्याचे उत्तर मिळते. आणि काही पालकांना अचानक ४ किंवा ५ वर्षानंतर मुलं - बाळ होते ह्याचे कारण प्रजजन क्षमता.

प्रजनन संबंधी काही समस्या
 

* वय खूप कमी असणे किंवा खूप जास्त असणे. तुमची जीवनशैली. वजन खूप जास्त असणे.

* पतीचा आहार, वय, जीवनशैली आणि नोकरीमुळे होणारा मानसिक ताण.

* जुना आजार दोन्हीपैकी कुणालाही असल्यास.

* तुम्ही नियमित किती समागम करत असता.

वरती दिलेल्या काही सामान्यतः समस्या आहेत त्या सामान्य वाटतात पण काहीवेळा खूप त्रासदायक होऊन जातात. त्यासाठी ह्यावर त्वरित उपाय करून घ्यावा. आणि अशी समजूत करू नका की, मातृत्व मला कधी लाभणारच नाही. तुम्हाला मातृत्व मिळेलच फक्त त्यासाठी वेळ आणि काही गोष्टीची दक्षता घ्या.  

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon