Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

गर्भवती स्त्री साठी - पौष्टिक ढोकळा कसा बनवायचा


गर्भवती स्त्री ला प्रथिनांची खूपच आवश्यकता असते. ती त्यासाठी बरेच पदार्थ खातही असते. पण तिला लागणाऱ्या प्रथिनांची गरज भागली जाते त्याविषयी हा ब्लॉग.

ह्यासाठी लागणारे साहित्य

* दोन कप तांदूळ किंवा उसळी घ्यावी, ह्यामध्ये चिकपीज, हिरवा हरभरा घ्यावा.

* लसूणाची पेस्ट घ्यावी. आणि चवीला आवश्यक असलेले मीठ.

ह्यानंतर तुम्ही त्याला फोडणी देऊ शकता, त्यासाठी काय करायचे.

* एक चमचा तेल घ्या किंवा तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता.

* आता त्यात जिरे टाका त्यासोबत मोहरी आणि कडीपत्त्याची पाने

हा ढोकळा कसा बनवायचा

* घेतलेल्या उसळीमध्ये थोडेसे पाणी घेऊन घ्या नंतर त्यात मीठ घाला आणि हे मिश्रण मिक्सरमधून पेस्ट होईल.

* आणि हे मिश्रण तुम्ही दोन तासांपर्यंत बाजूला ठेवून द्या.

* त्यानंतर त्या मिश्रणात लसूणपेस्ट घालून एकजीव करून घ्या.

* आता तेलाचा हात लावलेल्या भांड्यात हे सर्व मिश्रण घालून २० मिनिटापर्यंत वाफवून घ्या.

* तुम्हाला पाहिजे असतील तसे त्याचे तुकडे करा.

* आता पॅनमध्ये तूप टाकून फोडणीचे साहित्य घाला.

* फोडणीला ढोकळ्यावर चमच्याने पसारा.

* आणि त्यावर आता कोथंबीर पसरवून द्या.

आता तुम्ही पौष्टिक ढोकळ्याचा आस्वाद घेऊ शकता.

ह्यामधून मिळणारे फायदे

प्रथिन ह्यातून तुम्हाला जास्त मिळतात. वाफ दिलेले पदार्थ गर्भवती स्त्रीसाठी उत्तम असतात. ह्यात तुम्हाला प्रथिने तर मिळतातच पण कर्बोदके, खनिज आणि कॅलरीही मिळते.

साभार - गर्भवती व बाळंतिणीसाठी पोषक पाककृती 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon