Link copied!
Sign in / Sign up
140
Shares

पोटात असलेल्या बाळाला काय आवडत नाही !

 ज्यावेळी नवीन गरोदर स्त्री पोटातल्या बाळाबाबत विचार करत असता तेव्हा ते बाळ आई, वडील ह्यांना एकत्र जोडत असते. आई खूप दक्ष असते की, काय खायला हवे आणि काय नाही. तसेच वडीलही खूप दक्ष असतात व त्यांनाही काय करू आणि काय नको. असे होऊन जाते. बाळाच्या नावाचा विचार करणे, त्याच्या शाळेविषयी सर्व गोष्टी अगोदर ठरवून घेणे, त्याला भविष्यात काय बनवायचे ह्याही गोष्टीवर वाद-विवाद करणे, अशा सर्व गोष्टी त्या आई-वडिलांच्या चालू होऊन जातात. पण ह्या सर्व व्यापात आपण एक गोष्ट विसरून जातो की, गर्भात बाळाला कसे वाटत असेल, त्याला कशाची नेमकी जाणीव होत असेल, आईला गर्भातल्या बाळाच्या गोष्टी ठाऊक होतात पण तिलाही जाणून घ्यावेसे वाटते की, माझे बाळ केव्हा उदास असते, त्याला काय आवडते तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला एका पद्दतीने समजून येतात ती म्हणजे अल्ट्रासाउंड स्कॅन. ह्यामध्ये बाळाचा चेहरा स्पष्ट दिसून येतो त्यात समजून येते की, बाळ उदास आहे कि हसत आहे. त्याला काय वाटत आहे ह्या सर्व गोष्टी त्यावेळी समजून येत असतात. तेव्हा अशा काही गोष्टी जाणून घेऊ की, त्या बाळ बिलकुल पसंत करत नाही.

१) ज्यावेळी आई जोरजोराने हसत असते

गरोदर स्त्रियांचा अभ्यास केल्यावर असे आढळून आले आहे की, आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनच्या मशीन द्वारे आईचे हास्यावरती भ्रूणची हालचाल दिसून येत असते. आणि त्यात हास्याची प्रतिक्रिया समजून येत असते. कारण आईच्या जोरजोराने हसण्यामुळे बाळही गर्भात हसत असते, त्यालाही खूप आनंद होत असतो. काही ह्यात उदास होऊन जात असतात. कदाचित ते घाबरून जात असतील. ह्याविषयी निश्चित कारण सांगता येत नाही.

२) आश्चर्यचकित होणे

गर्भात बाळ एकदम आश्चर्यचकित होतात जेव्हा ते मोठा आवाज ऐकतात. आई अचानक उडी मारते, किंवा पोजिशन बदलते. जसे की, आम्हालाही एकदम आवाज सहन होत नाही तसेच बाळालाही हे आवडत नसते. कारण त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध नसतो. ते २८ आठवड्यापासून गर्भ बघणे सुरू करून देतात.

३) आई ज्यावेळी कूस बदलत असते

ज्यावेळी आई आपली बसण्याची, उठण्याची स्थिती बदलत असते. तसे बाळालाही आपली स्थिती बदलावी लागते. काहीवेळा बाळाला जागा नाही मिळाली की, ते किक (लात मारत असतात) कारण त्यांना अस्वस्थ वाटत असते.

४) खूप गोंधळ

कुणालाही खूप गोंधळ आवडत असतो तसेच बाळालाही आवडत नाही. जेव्हा आसपासचे वातावरण गोंधळ असतो तेव्हा बाळ घाबरून जाते. कारण आईही घाबरलेली असते. त्याचा स्त्राव बाळालाही जाणून घेता येतो. जसे की, एकदम रेडिओचा आवाज जास्त असणे, किंवा टी . व्ही चा आवाज खूप वाढणे. ह्यावेळी गर्भात बाळ उदास किंवा घाबरून जातो. काही बाळांना संगीत खूप आवडते.

५) पोटाला स्पर्श करणे

बाळाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी, आईने जर पोटाला हात लावला तर बाळाला ते जाणवत असते. आणि ही सामान्य गोष्ट आहे. खूप आई ही गोष्ट बाळाला खेळवण्यासाठी व उत्साहित करण्यासाठी करत असतात. आणि जर बाळ किक करत असेल आणि गर्भात फिरत असेल तर बाळाला आता खेळण्याची इच्छा आहे. आणि जर त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही तर बाळाला आता एकटे राहायचे आहे. असे समजून घ्यायचे.

६) ज्यावेळी आईला खूप मानसिक ताण- तणाव असतो

बाळाला ही गोष्ट समजत असते की, आई आता उदास व ताण तणावात आहे. शरीरात कोर्टिसोल चे उत्पन्न होत असते. त्यामुळे थकवा, आणि कमजोरी वाटत असते. आणि ह्या गोष्टी बाळावर परिणाम करत असतात. त्यासाठी खूप आनंदी रहा, आणि उत्साही असा. म्हणजे बाळही आनंदी आणि उत्साही राहील. ह्या गोष्टी बाळाला आवडत नाहीत. 

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon