Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

सतत फ्रिज मधले पाणी पिताय ? हे वाचा

           मार्च महिना चालू झाला हळू-हळू सगळ्यांकडं नविन फ्रीज थंड पाणी ठेवण्यास सुरवात झाली असेल. तसे बरेचजण तिन्ही त्रिकाळ फ्रीज पाणी पितो/पिते कौतुकाने सांगतात परंतु या पाण्याने विविध शरीराचे एक विशिष्ट तापमान असते. थंड पाणी शरीरात गेल्याने शरीरातील अंतर्गत तापमानवर याचा परिणाम होतोप्रकारच्या आजारांना आमंत्रण देत असतात. असे पाणी पिण्याने शरीरावर विविध दुष्परिणाम होतात ते कोणते ते पण पाहणार आहोत. 

१. शौच्यास त्रास होणे 

फ्रीज मधील थंड पाणी प्यायल्यावर त्यातला बराचसा भाग लहान आतड्यांमार्फत शोषला जातो. तो शरीराची द्रवहानी भरुन काढण्यास उपयोगी पडतो आणि नंतर मूत्रविसर्जनावाटे शरीराबाहेर फेकला जातो. पण ते पाणी जितक्या मात्रेमध्ये आतड्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आवश्यक असते तितक्या प्रमाणात पोहोचत नाही. यामुळे जास्त प्रमाणात थंड पाणी पिण्याने बद्धकोष्ठता शौच्यास त्रास होणे असे त्रास होऊ शकतात. 

२. पचन कार्यात अडथळे निर्माण होणे 

 फ्रीजचे थंड पाणी पिण्यामुळे पाण्यामुळे पचनकार्यातही अडथळा निर्माण होतो. यामुळे  रक्तवाहिन्या आंकुचित होतात आणि पाच कार्यात अडथळे निर्माण होतात.

३. सर्दी-खोकला 

थंड पाण्यामुळे सर्दी खोकल्याचा वारंवार सर्दी-खोकल्याच्या त्रास होतो त्याचप्रमाणे  घसा खवखवणे, दुखणे अशा समस्यांही निर्माण होतात. 

४. हाडे दुखणे 

फ्रिजच्या अति थंड पाणी पिण्याने हाडे दुखणे आणि हाडांच्या इतर समस्या निर्माण होतात 

५. इतर समस्या 

थंड पाण्याच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी, पाय दुखणे त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यासारखा त्रासही होतो.

फ्रीजच्या थंड पाण्याला पर्याय म्हणून मातीच्या मठाचा वापर केल्यास पाणी गार  देखील मिळेल आणि इतर समस्या निर्माण होणार नाहीत. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon