Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

धपाटे रेसीपी (व्हिडीओ)

प्रत्येकाला एक प्रकारचा धपाटा नक्की माहित असतो. कारण तो लहानपणी मस्ती केल्यावर आईच्या-किंवा बाबांच्या हाताचा मिळालेला असतो. पण आपण आज एक दुसरा धपाटा कसा करतात ते पाहणार आहोत.ही एक विस्मरणात चालेली अशी एक रेसिपी आहे,ज्याची चव कायम जिभेवर रेंगाळत राहते. चला तर मग बघूया हे धपाटे कसे करतात. 

स्रोत-बिंग मराठी 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon