Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

दवाखान्यात लेबर पेनच्या वेळी खाणे योग्य की अयोग्य ?

 

     कोणत्याही स्त्रीला प्रसूतीच्या वेळी होणारा त्रास खूप त्रासदायक असतो. ह्यासाठी खूप एनर्जीची गरज असते. ज्यामुळे तुम्ही ह्या वेदना आणि दुखणे सहन करू शकता. ज्या स्त्रिया पहिल्यांदा आई होत असतात त्या स्त्रियांना प्रसूतीच्या वेळेची १० ते १२ तास खूप त्रासदायक वाटतात. काही वेळेस असेही होते की, डॉक्टरांना बाळाला जन्म देण्यात ८ ते १० तास लागून जातात. त्यावेळी त्या स्त्रीच्या मनात व तिच्या नवऱ्याच्या मनातही एक प्रश्न येतो. आणि तो म्हणजे प्रसूतीच्या ह्या क्षणांमध्ये मला खाता येईल का ? कारण ह्या वेळी भूकही खूप लागून जाते. तेव्हा हा प्रश्न साहजिकच आहे.

१) ह्यावेळेस  न्यूट्रिशन आणि हाइड्रेशनची गरज असते. ह्यात थोडीफार प्रसव कळा सहन करण्याची ताकद मिळते. खूप डॉक्टर ह्यावेळेस स्त्रियांना एनपीओ (nil per OS/ Nothing by mouth) काही तासाअगोदर हे दिले जाते . ह्यामुळे त्या स्त्रीला तोंडाद्वारे काही खाता येत नाही.

२) पण काही संशोधन असे सांगते की, ह्यावेळेस गरोदर स्त्रियांना लेबर च्या वेळी काहीतरी खायला दिले गेले पाहिजे. कारण ह्यावेळेस तिचे मन खायला सांगत असते. तर तिला खायला दिले पाहिजे. ह्यावेळेस वाटल्यास तरल पदार्थ देतात जेणेकरून पचायला हलके होईल.

३) ज्यावेळेस गरोदर स्त्रीमध्ये प्रसूतीच्या कळा सुरु होतात तेव्हा तिची भूक कमी होऊन जाते. आणि ह्यावेळेस खाल्लेले बाळाला जन्म देताना खूप एनर्जी देत असते. ह्याच अभ्यासात असे सांगितले गेले आहे की, काही ना काही खात रहा तुम्हाला ताकद मिळेल. पण डॉक्टर हे संशोधन नाकारून गरोदर स्त्रीला काहीच खाऊ देत नाहीत. पण काही डॉक्टर खायला देतात.  

४) जेव्हा गरोदर स्त्री पेन किलर घेत असते. किंवा तिने एपिड्युरल घेतले असेल. तर तिची  Bowel movement वर परिणाम  होत असतो. ह्याच कारणामुळे डॉक्टर लेबर च्या वेळी काही खायला प्रतिबंध करतात. अशा वेळेस काही झालेच तर डॉक्टर IVs ने खायला देतात.

५) तरल पदार्थ

अभ्यासानुसार नॉर्मल दिवसामध्ये जसे तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवतात. तसेच लेबरच्या वेळी काहीतरी प्यायला हवे.

पण ह्यावेळी काही पदार्थ खायचे किंवा प्यायचे नाहीत. १) ऍसिड तयार होणारे ज्यूस, द्राक्षांचा ज्यूस, ज्या पदार्थात फॅट असतात ती खायची नाहीत.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon