Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

कंटेनर बेबी सिन्ड्रोम म्हणजे काय ?

कंटेनर बेबी सिन्ड्रोम असा एक त्रास किंवा समस्या आहे. ज्यामध्ये  बाळाला एखाद्या विशिष्ट भांड्यात किंवा स्ट्रोलर(बाबागाडी) किंवा झोक्यात किंवा पाळण्यात खूप वेळ एकाच स्थितीमध्ये ठेवल्याने हे लक्षण दिसून येते. अर्थात बेबी कंटेनर कामकाजी आयांसाठी अतिशय सोयीचे असतात किंवा ज्या पूर्ण वेळ बाळाला सांभाळतात त्यांना थोडा आराम मिळावा या स्ट्रोलर किंवा बाबागाडीचा वापर करता येतो. मात्र बाळांना खूप जास्त वेळ अशा बाबागाडी किंवा पाळण्यात एकाच स्थितीत ठेवल्यास त्यांच्या वर्तणूक, हालचाल यांच्यावर परिणाम होतो तसेच बाळाच्या विकासावरही त्याचा परिणाम होतो.

कंटेनर बेबी सिन्ड्रोमचा परिणाम कोण कोणत्या मार्गाने होऊ शकतो ते पाहूया.

१. फ्लॅट हेड सिन्ड्रोम किंवा प्लागियोसेफली-

एक वर्षापर्यंतच्या बाळाचे डोके तुलनेने अत्यंत मऊ असते कारण वाढीच्या या टप्प्यावर मेंदूचा विकास होत असतो. त्यामुळे मेंदूचा संपूर्ण विकास झाल्यानंतरच डोक्याचा किंवा कवटीचा आकार निश्चित होतो पण दरम्याच्या काळात डोके मऊ असल्याने डोके चपटे होणे किंवा फ्लॅट हेड किंवा प्लागियोसेफली ची लक्षणे दिसू लागतात. पाळणा किंवा झोक्यात बाळाला खूप काळ ठेवल्यास त्याच्या मानेच्या हालचालींवर मर्यादा येतात. आणि बाळाच्या डोक्यावर येणाऱ्या दाबामुळे फ्लॅट हेड सिन्ड्रोम दिसू शकतो. यावर उपाय म्हणजे पाळणा, झोका किंवा बाबागाडीत ठेवल्यावरही बाळांसाठी हेल्मेट किंवा डोक्याचे संरक्षण करणारी साधने वापरल्यास ही लक्षणे टाळता येतील.

२. समन्वय

बाळ स्वतःच्या शरीराचे संतुलन क़रण्यास शिकत असता. त्यांच्या हालचालीच मर्यादित राहिल्या तर त्यांना शरीराचे संतुलन कसे राखावे किंवा करावे हे उमजत नाही. त्यांना जेव्हा फिरायला सांगितले जाते तेव्हा ते गोल फिरतात किंवा ते हातात लहान वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांचे हात आणि डोळे यांचा समन्वय ते साधू शकतात.

 

३. कमजोर स्नायू

बाळासाठी असलेले पाळणे, बाबागाडी हे बाळाच्या मानेच्या स्नायूच्या विकासासाठी मदत करणारे असतात. पण तरीही बाळाचे डोके वर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. पण खूप जास्त काळ असा बाबागाडी किंवा स्ट्रोलर मध्ये जास्त काळ ठेवल्यास बाळाच्या स्नायुंच्या विकासावर बंधने येतात. त्यामुळे ज्या बाळांना बाबागाडी किंवा तत्सम गोष्टीत अधिक काळ ठेवले जात नाही त्यांच्या तुलनेत बाबागाडीत अधिक वेळ राहणाèया बाळांचे स्नायू अशक्त होतात.

४. वाचा विकास

पालकांच्या भोवती असलेल्या पिशवीत किंवा पालकांच्या जवळ असणाऱ्या बाळांच्या तुलनेत बाबागाडी किंवा स्ट्रोलरमध्ये असणाèया बाळांशी संवाद कमी प्रमाणात साधला जातो किंवा त्यांना संवादाची प्रेरणा मिळत नाही कारण ते पालकांपासून लांब बाबागाडीतून फिरवले जातात.

 

५ स्थूलपणा

पहिल्या वर्षी बाळाला सर्व प्रकारच्या पोषक घटकांशी आवश्यकता असते आणि ते स्तनपान, फॉर्मुला  आणि नंतर इतर जेवणातील पदार्थ यामुळेच ते मिळते. पण वाढत्या वयातील वाढता आहार आणि खेळत नसली तरीही मुले स्थूल होत नाहीत. मुलांना व्यायाम व्हावा, त्यांच्यातील उष्मांकाचे ज्वलन व्हावे म्हणून मुलांना बाबागाडी किंवा स्ट्रोलर यामधून बाहेर ठेवावे जेणेकरून  मुले आजूबाजूला रांगू फिरू शकतात. त्यांना सतत बाबागाडी किंवा स्ट्रोलर मध्येच ठेवले तर मुले स्थूल होणार नाही बहुदा पण त्यामुळे नंतरच्या आयुष्यामध्ये मुलांमध्ये व्यायामाचा अभाव असणारी वाईट जीवनशैली विकसित होते. (आपल्या निरीक्षणाखाली सुरक्षित ठिकाणी मऊसर मॅटवर जमिनीवर) बाळांना खाली खेळायला द्यावे जेणेकरून त्यांना इकडे तिकडे फिरता येते आणि त्यामुळे उत्साही जीवनशैली विकसित होण्यासाठी मदत होते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon