Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

चोको मावा कप केक

रेसिपीसाठी लागणारे साहित्य 

मैदा १२५ गा्म,  बेकींग सोडा १/२ tsp बेकींग पावडर १/२ tsp. बटर ३ tbsp मिल्क मेड २०० गा्म व्हँनिला इसेन्स १ tsp कोको पावडर २tbsp चोको चिप्स आवडीनुसार  पेप्सी १०० ml ५०gm, मावा

* प्रथम मैदा, बेकींग पावडर, बेकिंग सोडा आणि कोको पावडर चाळून घ्या़ आता एका बाउल मध्ये मिल्क मेड, इसेन्स मावा आणि बटर घ्या.

* आता hand bitter ने हे मिश्रण ४ ते५ मिनट फेटुन घ्या आता त्यात चाळलेले मिश्रण थोड टाका अर्ध मिश्रण टाकुन झाल्यावर मशिऩ बंद करून आता पेप्सी घ्या.

* आता थोडी पेप्सी थोड मिश्रण मशिन वर टाकुन मशिन फीरवत रहा सगळ मिश्रण टाकूण झाल्यावर मशीन २ वर ठेवा आणि २ मिनिट फिरवा. 

* आता मशिन बंद करून मिश्रणात पाहीजे असल्यास टूटि फ्रुटि टाका आता हे मिश्रण कप केक च्या मोल्ड मध्ये काढ़ा आणि त्यात चोको चिप्स टाका १० मिनिट्स हीट केलेल्या मोठ्या टोपात एक चाळण ठेऊन हे कप केक ठेवा मंद गँस वर ३५ min,ठेवा ३५ मिनिटा नंतर तूमचे चोको मावा कप केक तयार. 

ही रेसिपी शुभदा या मराठी आईने स्वतः बनवून पाठवली. त्याबद्धल त्यांचे आभार. तेव्हा तुम्हीही रेसिपी लिहा. आम्ही ती रेसिपी तुमच्या नावानिशी पब्लिश करू. आणि सोबत तुम्हाला ह्याचे १०० रुपये सुद्धा मिळतील. 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon