Link copied!
Sign in / Sign up
74
Shares

चेहऱ्यावरचे मुरूम आणि काळॆ डाग जाण्यासाठी करा हे घरगुती उपाय

                  चेहऱ्यावर येणारी मुरमे, उन्ह अश्या विविध कारणांमुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात. चेहऱ्यावर येणारी मुरमे आणि हे डाग घालवण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 

१. मध आणि लिंबाचा रस आणि कच्चे दूध 

रसाने चेहर्‍याची कातडी निरोगी होते. त्याचबरोबर काकडी आणि गुलाब पाण्याचा उपयोग चेहर्‍याच्या त्वचेला थंडाई पोचविण्यास कारणीभूत ठरतात. मध आणि लिंबाचा रस यांचेही मिश्रण उपयुक्त ठरते. दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहर्‍यावरच्या गडद काळ्या डागांवर लावावा. काही मिनिटे हा थर चेहऱ्यावर आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. 

२. लिंबाचा रस आणि कच्चे दूध

३. थोडीशी हळद घेऊन तिच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा आणि कच्चे दूध मिसळून त्यांची पेस्ट तयार करावी. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि वाळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा.

४. संपूर्ण चेहऱ्यावर मुरमे असतील तर  प तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. त्याने चेहरा स्वच्छ होईल. कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात.

५. चेहऱ्याला  स्वच्छ ठेवण्यासाठी डाळीच्या पीठात काकडीचा रस टाकून पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ होतो.

६. मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो. मुरमांवर लावा याने मुरमे कमी होतात. 

७. गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहऱ्याचे पोर्स  छिद्रे उघडतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ होतो 

८. गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने मुरूम कमी होतात. लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळत

९. बेसन, हळद आणि दूध मिक्स करून, त्यात साधे मीठ टाकावे आणि कोणत्याही तेलाचे पाच ते सात  थेंब टाकावे. मिश्रण एकजीव करून चेहऱ्याला व मानेला लावावे. पेस्ट वाळल्यानंतर १०-१५मिनिटांनी काढून टाकावी. चेहऱ्यावर आणि मानेवर तजेला येतो.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon