Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

चंदनाचे सौंदर्यविषयक हे उपयोग तुम्हांला माहित आहेत का ?

१.       त्वचा उजळवते 

चंदन आणि बदाम उगाळून त्वचेला चेहऱ्याला लावल्यास त्यामुळे त्वचा उजळते. 

२. त्वचा मृदू बनवते 

मऊपणा वाढवण्याचा गुणधर्म चंदन या वनस्पतीचा आहे. . चंदनाच्या तेलाने नियमितपणे चेह-याला मसाज केल्यास त्वचा उत्तम होऊन त्वचा मऊ होते.

३. तेलकट त्वचेवर गुणकारी 

चंदन पावडर किंवा उगाळलेले चंदन यामध्ये  मुलतानी माती आणि गुलाबपाणी हे दोन घटक एकत्र करून लावल्यास तेलकट त्वचेमध्ये फरक पडतो. आणि त्वचेतील स्निग्धताचा समतोल साधण्यास मदत होते.

४. त्वचेवरचे डाग काळपटपणा दूर करते 

चंदनची पूड किंवा चंदन उगाळून लावताना त्यात मध दही, मध आणि काकडीच्या रसात एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास त्वचेवरचे डाग आणि काळसरपणा कमी होण्यास मदत होते. 

५. मुरमे आणि पुटकुळ्यांपासून आराम 

चंदन आणि हळद एकत्र करून लावल्यास मुरुमं आणि पुटकुळ्यांवर आराम मिळतो. 

६. त्वचेत थंडावा निर्माण करते 

चंदनाचा वापर त्वचेसाठी केल्यास त्वचेमध्ये थंडावा निर्माण होतो  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon