Link copied!
Sign in / Sign up
23
Shares

असा बनवा घराच्या-घरी चहा मसाला !

थंडीचे दिवस सुरु झाले की सुट्टीच्या दिवशी एक छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन आरामात चहाचा आनंद घ्यायचा. अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि या चहात छान चहाचा मसाला घातलेले असेल तर मग काय स्वर्गच. हा चाहत घालायचा चहा मसाला आपण घरच्या-घरी देखील बनवू शकतो. कसा ते आपण पाहणार आहोत. गरोदर किंवा नव मातांनी थंडीच्या दिवसात चहा कितीही छान वाटत असाल तरी प्रमाणातच घ्यावा . 

स्रोत- 

स्रोत-Anitakedar's Recipe

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon